लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

रिसोड येथील जनता कर्फ्यूला तिसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Mixed response to Janata Curfew at Risod on the third day! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिसोड येथील जनता कर्फ्यूला तिसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद

७ सप्टेंबर रोजी शहरातील जवळपास २५ टक्के दुकाने उघडण्यात आल्याने जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

रिसोड शहरात जनता कर्फ्यू; बाजारपेठ कडकडीत बंद ! - Marathi News | Public curfew in Risod city; Market tightly closed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरात जनता कर्फ्यू; बाजारपेठ कडकडीत बंद !

पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. ...

महालक्ष्मी उत्सवावर कोरोनाचे सावट; ‘मखर’च्या मागणीत घट! - Marathi News | Mahalakshmi festival; Demand reduce for pre febricated tent house | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महालक्ष्मी उत्सवावर कोरोनाचे सावट; ‘मखर’च्या मागणीत घट!

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ‘मखर’च्या मागणीत ५० टक्के घट असल्याचा दावा विक्रेत्यांना केला. ...

वाशिम जिल्ह्यात ‘हेल्मेट सक्ती’ कागदावरच! - Marathi News | Helmet forced on paper in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ‘हेल्मेट सक्ती’ कागदावरच!

वाहनधारक विना हेल्मेट वाहने चालवित असल्याचे १७ आॅगस्ट रोजी रिसोड, मालेगाव, वाशिमसह प्रत्येक शहरात दिसून आले. ...

रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांची पाठ ! - Marathi News | Citizens turn their back toward Ranbhaji Mahotsav! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांची पाठ !

मंगरूळपीरचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी या महोत्सवाचा फज्जा उडाला. ...

घरकुल, शौचालयासाठी दलालांकडून लाभार्थींची लूट - Marathi News | Brokers looted beneficiaries for houses and toilets | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरकुल, शौचालयासाठी दलालांकडून लाभार्थींची लूट

आतापर्यंत १० ते १२ लाभार्थींनी पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रारी केल्या असून, त्याची दखलही घेण्यात आली. ...

वाशिम जिल्ह्यातील हुतात्मा स्मारके दुर्लक्षीत; स्मारकांवरील नावेही झाली पुसट  - Marathi News | Neglected martyr monuments in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील हुतात्मा स्मारके दुर्लक्षीत; स्मारकांवरील नावेही झाली पुसट 

स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणेला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

राम मंदिरासाठी लोणी संस्थानच्या मातीचा वापर - Marathi News | Use of Loni Sansthan soil for Ram temple | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राम मंदिरासाठी लोणी संस्थानच्या मातीचा वापर

लोणी संस्थान येथून माती (मृतिका) पाठविण्यात आली आहे. ...