लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

रिसोड तालुक्यात आतापर्यंत ११०९ संदिग्धांचे घेतले स्वॅब ! - Marathi News | 1109 suspects swabbed in Risod taluka so far! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यात आतापर्यंत ११०९ संदिग्धांचे घेतले स्वॅब !

रिसोड तालुक्यात आतापर्यंत ११०९ संदिग्धांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी घेतले तर ४०२ जणांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात आली. ...

रिसोड शहरात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी   - Marathi News | Thefts at three places overnight in the city of Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी  

चोरट्यांनी जवळपास अडीच लाखांचा ऐवज लंपास केला असून, याप्रकरणी रिसोड पोलीस पुढील तपास करीत आहेत. ...

रिसोड, मंगरूळपीर शहरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल - Marathi News | ‘Lockdown’ relaxes in Risod, Mangrulpeer town | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड, मंगरूळपीर शहरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल

दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. ...

सरकारी रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा  - Marathi News | Hygiene problem in government hospital premises | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सरकारी रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा 

रिसोड, कारंजासह ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. ...

‘लॉकडाऊन’चा लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका - Marathi News | 'Lockdown' a financial blow to lemon farming! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘लॉकडाऊन’चा लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका

बाजारपेठ न मिळाल्याने रिसोड तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. ...

‘लॉकडाऊन’; रिसोड, मंगरूळपिरात चवथ्या दिवशीही सामसूम - Marathi News | ‘Lockdown’; fourth day at Risod, Mangrulpir | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘लॉकडाऊन’; रिसोड, मंगरूळपिरात चवथ्या दिवशीही सामसूम

चवथ्या दिवशीही १८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास या दोन्ही शहरात सामसूम दिसून आली. ...

CoronaVirus : रिसोडकरांची चिंता वाढली; एकूण रुग्णसंख्या ३०   - Marathi News | CoronaVirus: Risodkar's anxiety increased; Total number of patients 30 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : रिसोडकरांची चिंता वाढली; एकूण रुग्णसंख्या ३०  

१४ जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार एकूण १२ रुग्णांची भर पडल्याने आता कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या ३० झाली आहे. ...

‘लॉकडाऊन’; रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद - Marathi News | ‘Lockdown’; Spontaneous response in Risod, Malegaon, Mangrulpeer city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘लॉकडाऊन’; रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद

रिसोड, मंगरूळपीर येथे १५ जुलैपासून लॉकडाऊन तर मालेगाव येथे जनता कर्फ्यू असल्याने बुधवारी या तिन्ही शहरात शुकशुकाट दिसून आला. ...