लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

उद्यापासून मंगरूळपीर, रिसोड ‘लॉकडाऊन’! - Marathi News | Mangrulpeer, Risod 'Lockdown' from tomorrow! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उद्यापासून मंगरूळपीर, रिसोड ‘लॉकडाऊन’!

१५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने १३ जुलै रोजी घेतला. ...

रिसोड बाजार समितीत आता आठवड्यातून दोन वेळा हळद खरेदी - Marathi News | The Risod Market Committee now buys turmeric twice a week | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड बाजार समितीत आता आठवड्यातून दोन वेळा हळद खरेदी

सोमवार व गुरूवार अशा दोन दिवशी हळद खरेदी करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने ४ जुलै रोजी घेतला. ...

दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिक; आदेश धाब्यावर ! - Marathi News | More than five citizens in shops; violation of rule | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिक; आदेश धाब्यावर !

आता पुन्हा दुकानांमध्ये गर्दी होत असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकाचवेळी दुकानात प्रवेश नको, या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघनही होत आहे. ...

रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला  - Marathi News | Police seized a truck carrying 300 quintals of ration rice | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला 

रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील चिखली गावानजीक पकडला.  ...

कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न; रिसोड, शेलुबाजारची बाजारपेठ बंद - Marathi News | Attempting to break the corona chain; Risod, Shelubazar market closed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न; रिसोड, शेलुबाजारची बाजारपेठ बंद

१५ जून रोजी रिसोड व शेलुबाजारची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. ...

रिसोडची बाजारपेठ बुधवारपर्यंत राहणार बंद ! - Marathi News | Risod market to remain closed till Wednesday | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडची बाजारपेठ बुधवारपर्यंत राहणार बंद !

दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रिसोड येथील व्यापारी महासंघाने १४ जून रोजी घेतला. ...

रिसोड शहरासह ग्रामीण भागात साचले पावसाचे पाणी ! - Marathi News | Rainwater lodge on roads in rural areas including Risod city! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरासह ग्रामीण भागात साचले पावसाचे पाणी !

पावसाचे पाणी शहरातील विविध भागात साचले तसेच ग्रामीण भागातही पाणी साचल्याने आणि रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ...

फळ विक्रेत्यांचा रिसोड नगर परिषदेत ‘राडा’ - Marathi News | fruit sellers agitation in Risod Municipal Council | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फळ विक्रेत्यांचा रिसोड नगर परिषदेत ‘राडा’

फळ विक्रेत्यांनी ११ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नगर परिषदेत धडक देत कारवाई थांबविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. ...