लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

निळवंडेतून उन्हाळी आवर्तन सोडले; डाव्या कालव्यातून २५० तर उजव्यातून २०० क्युसेकने विसर्ग - Marathi News | Summer water circulation released from Nilwande; 250 cusecs discharged from left canal and 200 cusecs from right canal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळवंडेतून उन्हाळी आवर्तन सोडले; डाव्या कालव्यातून २५० तर उजव्यातून २०० क्युसेकने विसर्ग

Nilwande Dam निळवंडे लाभक्षेत्रासाठी रविवारी सकाळी अकरा वाजता धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले. सोडण्यात आलेले हे उन्हाळी आवर्तन एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू राहणार आहे. ...

Ujani Dam Minus : उजनी धरणाचा पाणीसाठा गेला मृतसाठ्यामध्ये; सर्व योजनांचे पाणी होणार बंद - Marathi News | Ujani Dam Minus : Ujani Dam's water storage has gone into minus storage level; Water supply to all schemes will be closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Minus : उजनी धरणाचा पाणीसाठा गेला मृतसाठ्यामध्ये; सर्व योजनांचे पाणी होणार बंद

Ujani Dam Water Level राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यात असलेले उजनी धरणाची दि. १८ रोजी सकाळी ६ वाजता उपयुक्त पाणीपातळी संपली आहे. धरणात ६३ टीएमसी मृत साठा शिल्लक राहिला आहे. ...

सांगलीत कृष्णा नदीतून वाळूचा बेमाप उपसा!, महसूलची डोळेझाक - Marathi News | Massive extraction of sand from Krishna River in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कृष्णा नदीतून वाळूचा बेमाप उपसा!, महसूलची डोळेझाक

कृणाघाटावर बेकायदा औटी ...

मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral - Marathi News | The 'intoxication' of making a reel in the river cost her life, a woman slipped and drowned at ganga ghat in uttarkashi Video Viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral

संबंधित महिला पाण्यात कोसळल्यानंतर, व्हिडिओ बनवणाऱ्या तिच्या मुलाने अथवा मुलीने मम्मी... मम्मी... असा आवाजही दिला, पण... ...

मराठवाड्यासाठी ७ टक्के पाणी कपातीचा गोदावरी अभ्यास गटाचा मराठीतून अहवाल नाहीच - Marathi News | There is no report in Marathi from the Godawari Study Group on 7 percent water reduction for Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी ७ टक्के पाणी कपातीचा गोदावरी अभ्यास गटाचा मराठीतून अहवाल नाहीच

आक्षेप दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस ...

मागील वर्षीच्या तुलनेत उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी घट; धरण लवकरच मायनसमध्ये - Marathi News | Big drop in Ujani dam water storage compared to last year; Dam will soon go into minus water level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षीच्या तुलनेत उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी घट; धरण लवकरच मायनसमध्ये

Ujani Dam Water Level सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी १८ ते २० एप्रिलपर्यंत मृत साठ्यात जाणार असून, यानंतर कालवा वगळता शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे. ...

नद्या पाण्याच्या की सांडपाण्याच्या? जलप्रदूषण करणारे घटक येतातच कुठून? - Marathi News | Are the rivers in Maharashtra filled with water or sewage? what are the main factors of river pollution in india explain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नद्या पाण्याच्या की सांडपाण्याच्या? जलप्रदूषण करणारे घटक येतातच कुठून?

महाराष्ट्रातील ३९१ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एकूण ९७५८.५३ एमएलडी इतक्या सांडपाण्याची निर्मिती होते; परंतु सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा अंदाज घेतला असता आतापर्यंत त्यापैकी केवळ ७७४७.२४ एमएलडी इतक्याच सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाऊ शकते ...

पर्यावरणवाद्यांचे मत ऐकून मगच नदी सुधार प्रकल्प राबवा;शरद पवारांची महापालिकेस सूचना - Marathi News | pimpari-chinchwad Implement Mula River improvement by considering the views of environmentalists | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पर्यावरणवाद्यांचे मत ऐकून मगच नदी सुधार प्रकल्प राबवा

पर्यावरण प्रेमींनी घेतली शरद पवार यांची भेट : मुळा नदी सुधारवर चर्चा   ...