River, Latest Marathi News
चार वर्षांची मुलगी ४ दिवसांसाठी आईकडे आली होती अन् ती वाहून गेली, चिमुकलीने जीव गमावला ...
राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. ...
गाळ काढल्यामुळे नदीतील पाणीसाठ्यात वाढ होणार ...
कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील धक्कादायक प्रकार ...
छोट्या व लघू स्तरीय जलविद्युत प्रकल्पांमध्ये क्रांती घडवून आणण्यास मदत होणार आहे. ...
कृष्णा नदीतील सांडपाण्याचा प्रश्न ...
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग एक महिन्यानंतर बंद करण्यात आला आहे. एका महिन्यात उजनीतून भीमा नदीत एकूण ९३ टीएमसी अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले. ...
राज्य सरकारने वैतरणा खोऱ्यातील १९.९० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. ...