रिया सेन ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत. Read More
अभिनेत्रीची बहीण, आई आणि आजी देखील प्रसिद्ध नायिका राहिल्या आहेत. ती राजघराण्यातील आहे. तिच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आगामी काळातील स्टार असल्याचे मानले जात होते. परंतु एमएमएस स्कँडलने सर्व काही उद्ध्वस्त केले. ...
या अभिनेत्रीचे नाव एकेकाळी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये घेतले जात होते. तिचं फिल्मी करिअरही खूप चांगलं चाललं होतं, पण अचानक एका फेक एमएमएसमुळे तिच्या आयुष्यात वादळ आलं की तिचं बॉलिवूड करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. ...
एका मोठ्या घटनेनंतर तिचं करियर उद्ध्वस्त झालं आणि नंतर तिला बॉलिवूड सोडण्यास भाग पाडलं गेलं, तरीही अभिनेत्री इतर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. ...
1991 मध्ये बालकलाकार (Child Actress) म्हणून रियाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रिया नेहमीच तिच्या चित्रपटांमधील बोल्ड आणि हॉट सीन्ससाठी चर्चेत असते. ...
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये लोकांचा चांगला सहभाग दिसत असून सोशल मीडियावरही त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. नांदेड, हिंगोली, वाशिमनंतर आता बुलडाणा जिल्ह्यात राहुल गांधींची यात्रा पोहोचली आहे. ...