शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिया सेन

रिया सेन ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत.

Read more

फिल्मी : बोल्ड भूमिकेच्या ऑफर येऊ लागल्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीने स्वतःच संपवले आपले बॉलिवूड करियर.

फिल्मी : अरे देवा ! 'या' अभिनेत्रीने चक्क वेटरकडेच केली होती सेक्सची मागणी, हे ऐकून वेटरलाही फुटला होता घाम

फिल्मी : Riya Sen Photos: इंस्टाग्रामवर रिया सेनच्या बोल्ड फोटोंनी माजवली खळबळ

फिल्मी : वेटरकडे सेक्सची मागणी करणाऱ्या या अभिनेत्रीचा नवा कारनामा, लॉकडाऊन दरम्यान अशा गोष्टी करत लक्ष वेधून घेण्याचा करते प्रयत्न

फिल्मी : रिया सेनचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड...!

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटो अन् व्हिडिओंनी सोशल मीडियावर माजवलाय धुमाकूळ

फिल्मी : कधी एमएमएस तर कधी सहकलाकाराचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही आली होती चर्चेत

फिल्मी : बोल्ड सीनही वाचवू शकले नाही या ‘सुपरहॉट’ अभिनेत्रींचे करिअर 

फिल्मी : मुनमुन सेनची मुलगी पुन्हा आली चर्चेत, काय आहे कारण?

फिल्मी : रिया सेनने आपल्या मर्जीशिवाय काढले होते कपडे, कोस्टारनेच केला होता धक्कादायक खुलासा