रिया सेन ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत. Read More
अनेकजणी सिनेसृष्टीत आल्या. नाही म्हणायला आपल्या बोल्डनेसनी त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. पण सरतेशेवटी या अभिनेत्रींना कुणीच फारसे गांभीर्याने घेतले नाही. ...
इथलं वातावरण, लोक यांची माहिती नव्हती असं रियाला वाटतं. मात्र काळानुरुप वयानुसार आपल्यात बदल झाले असून चांगलं काय, वाईट काय याची समज आल्याचं तिने सांगितले आहे. ...