Nargis Love Story : नरगिस अनेक वर्ष राज कपूरसोबत रिलेशनमध्ये होती. पण नंतर जेव्हा राज कपूरने लग्नासाठी टाळाटाळ केली आणि वेळ कमी देणं सुरू केलं तेव्हा हे नातं कमजोर पडलं. ...
आता या रिअॅलिटी क्षेत्राव गोदरेज प्रॉपर्टीजचे नाव असणार आहे. राज कपूर यांच्या घामाने सिंचलेल्या या ऐतिहासिक स्टुडिओच्या आता उरल्या त्या केवळ आठवणी. ...
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओवरची कपूर कुटुंबाची मालकी आता संपुष्टात आली आहे. होय, ७० वर्षांचा वैभवी काळ अनुभवणा-या आर. के. स्टुडिओची वास्तू आता गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतली आहे. ...
बॉलिवूड आणि आर. के. स्टुडिओ यांचे नाते खूपच जवळचे होते. हा स्टुडिओ आता विकला जाणार असून यासाठी मुंबईतील एका मोठ्या उद्योजक समूहासोबत कपूर कुटंबियांची चर्चा सुरू असल्याचे कळतेय. ...
रणबीर कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर ढोल-ताशाच्या गजरात आर. के. स्टुडिओमधील बाप्पाला अखेरचा निरोप दिला. यावेळी सगळे कपूर कुटुंब प्रचंड भावूक झालेले दिसले. आर. के. स्टुडिओचा शेवटचा गणेशोत्सव असल्याने रणबीरसकट सगळ्यांनाच भावना रोखणे अशक्य झाले. ...