लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा, मराठी बातम्या

Road safety, Latest Marathi News

रस्त्याचा राजा असलेल्या पादचाऱ्यांची दयनीय अवस्था! पुणे शहरातील ५० टक्क्यांहून अधिक फुटपाथ अतिक्रमणाने गिळंकृत - Marathi News | The pathetic condition of pedestrians the kings of the road! More than 50 percent of the sidewalks in Pune city are swallowed up by encroachment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याचा राजा असलेल्या पादचाऱ्यांची दयनीय अवस्था! पुणे शहरातील ५० टक्क्यांहून अधिक फुटपाथ अतिक्रमणाने गिळंकृत

फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने रस्त्यावरून चालताना नागरिकांना अपघाताच्या भीतीपोटी जीव मुठीत धरूनच चालावे लागत आहे. ...

'झेब्रु' शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम प्रभावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Road safety awareness campaign effective due to 'Zebru' mascot Chief Minister Devendra Fadnavis confident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'झेब्रु' शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम प्रभावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Zebru Mascot Road safety awareness campaign : रस्ता सुरक्षा जन जागृतीसाठी 'झेब्रु' शुभंकराचा (mascot) अनावरण सोहळा ...

Pune Navale Bridge: नवले पुलाच्या ब्लॅक स्पॉटवर स्कुल बसची कारला जोरदार धडक; कारचा चक्काचूर, २ जण जखमी - Marathi News | School bus hits car at black spot of Navale bridge; Car smashed, 2 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Navale Bridge: नवले पुलाच्या ब्लॅक स्पॉटवर स्कुल बसची कारला जोरदार धडक; कारचा चक्काचूर, २ जण जखमी

Pune Navale Bridge Accident: सुदैवाने अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर आहे, तसेच स्कुल बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे ...

सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे - Marathi News | 'Dasarath Manjhi' of Satpura! Raisingh Valvi, with shovel and hoe in hand, fills the potholes on the ghat road | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे

रस्ता तर वाहनधारकांसाठी मृत्यूचा अड्डा ठरत आहे.  हे खड्डे प्रशासन बुजवत नसल्याने एका गुराख्याने गुरे चारता-चारता रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचा चंग बांधला आहे. ...

स्कूलबसच्या धडकेत ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; आई गंभीर जखमी, बसचालकासह शाळेच्या संस्थापकाविरोधात गुन्हा - Marathi News | 5-year-old boy dies in school bus crash mother seriously injured case filed against bus driver and school founder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कूलबसच्या धडकेत ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; आई गंभीर जखमी, बसचालकासह शाळेच्या संस्थापकाविरोधात गुन्हा

आई मुलाला घेऊन शाळेत सोडण्यासाठी जाताना रस्त्यावर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या स्कूलबसने त्यांना धडक दिली ...

Video: टायर निघाले असतानाही गाडी वेगात चालवली; पुण्यात मद्यधुंद कारचालकाचा संतापजनक प्रकार - Marathi News | Drunk driver drives car at high speed despite flat tire; Infuriating incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टायर निघाले असतानाही गाडी वेगात चालवली; पुण्यात मद्यधुंद कारचालकाचा संतापजनक प्रकार

चालक पार्टी करून आला होता, आणि मद्यधुंद अवस्थेत स्वतःबरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालून कार चालवत होता ...

पोलिस आयुक्तालयाला बेकायदा पार्किंगचा वेढा; शहरभर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांची डोळेझाक - Marathi News | pune news illegal parking surrounds Police Commissionerate; Traffic police, who are taking action across the city, turn a blind eye | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस आयुक्तालयाला बेकायदा पार्किंगचा वेढा

- शहरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. यावर तोडगा म्हणून वाहतूक शाखेने शहरातील रस्त्यावर पी वन आणि पी टू अशी पार्किंग व्यवस्था केली आहे. ...

हिंजवडी–वाघोली–शिक्रापूर वाहतूक कोंडीमुक्तीसाठी निर्णायक ‘रोडमॅप’...! - Marathi News | pimpari-chinchwad news a crucial roadmap to relieve Hinjewadi-Wagholi-Shikrapur traffic congestion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी–वाघोली–शिक्रापूर वाहतूक कोंडीमुक्तीसाठी निर्णायक ‘रोडमॅप’...!

पीएमआरडीए आयुक्तांची सर्व विभागांसह मॅरेथॉन बैठक; ५ डिसेंबरपूर्वी खड्डेविरहित रस्त्यांचे आदेश ...