लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

जे. जे. उड्डाणपुलाची लवकरच डागडुजी; ८ जॉइंट प्लेट्स बदलण्यासाठी 'MSRDC' नेमणार कंत्राटदार  - Marathi News | in mumbai j j repair of flyover soon contractor to appoint msrdc for replacement of 8 joint plates  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे. जे. उड्डाणपुलाची लवकरच डागडुजी; ८ जॉइंट प्लेट्स बदलण्यासाठी 'MSRDC' नेमणार कंत्राटदार 

दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जे. जे. उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेतले जाणार आहे. ...

जेसीबीच्या खोऱ्यात बसून गर्भवतीने ओलांडला नाला - Marathi News | A pregnant woman crossed the stream while sitting in the JCB basin | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जेसीबीच्या खोऱ्यात बसून गर्भवतीने ओलांडला नाला

सुविधांअभावी परवड : आलापल्ली - भामरागड महामार्गावरील धक्कादायक प्रकार ...

कांदिवलीची झाली ‘खड्डे’वली; लालजीपाडा परिसरात वाहनांची चाके खड्ड्यांत : नागरिक त्रस्त - Marathi News | in mumbai kandivali became pothole destination wheels of vehicles in potholes in laljipada area citizens are suffering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीची झाली ‘खड्डे’वली; लालजीपाडा परिसरात वाहनांची चाके खड्ड्यांत : नागरिक त्रस्त

कांदिवली पश्चिमेतील लिंक रोड येथील लालजीपाडा परिसरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. ...

डिजिटल होर्डिंग्जवर बंदीचा विचार? पालिकेच्या बैठकीत चर्चा; तक्रारींमध्ये वाढ  - Marathi News | in mumbai complaints of motorist are increased due to ads and video display on hoarding bright light distract while driving | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिजिटल होर्डिंग्जवर बंदीचा विचार? पालिकेच्या बैठकीत चर्चा; तक्रारींमध्ये वाढ 

मुव्हिंग पिक्चरच्या (डिजिटल) होर्डिंग्जना मुंबईत मागणी वाढत आहे. ...

नागपूर - जबलपूर रोडवर जीवघेणे खड्डे - Marathi News | Fatal potholes on Nagpur-Jabalpur road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर - जबलपूर रोडवर जीवघेणे खड्डे

Nagpur : पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती ...

पाणंद रस्त्यासाठी ५ हजार २४७ किमीचे प्रस्ताव, मंजुरी केवळ ५५४ किमीलाच ? - Marathi News | 5 thousand 247 km proposal for Panand road, approval only for 554 km? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाणंद रस्त्यासाठी ५ हजार २४७ किमीचे प्रस्ताव, मंजुरी केवळ ५५४ किमीलाच ?

रोजगार हमी योजनेला नियमांचा खोडा : केवळ ९३ कामे सुरू, अडचणी सुटता सुटेना ...

खड्डे भरायला ३१३ कोटींची तजवीज; गॅरंटी पीरियडमध्ये देखभाल केली का? वॉचडॉग फाउंडेशनचा सवाल - Marathi News | in mumbai estimate of 313 crores to fill potholes is the maintenance done during the warranty period question by watchdog foundation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डे भरायला ३१३ कोटींची तजवीज; गॅरंटी पीरियडमध्ये देखभाल केली का? वॉचडॉग फाउंडेशनचा सवाल

मुंबई शहर आणि उपनगरांतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ७३ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद मुंबई महापालिकेने केली आहे. ...

नेमेची येतो मग पावसाळा आणि सोबत खड्डेही - Marathi News | in mumbai the technologies used by the bmc for pothole has not effective problem of potholes continue again in monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेमेची येतो मग पावसाळा आणि सोबत खड्डेही

महापालिकेने खड्ड्यांसाठी वापरलेले कुठलेच तंत्रज्ञान प्रभावी न ठरल्याने पावसाळ्यात पुन्हा खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. ...