लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा - Marathi News | In Mumbai, Road concreting reduces pothole filling cost by Rs 140 crore; BMC Tender for only Rs 79 crore this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा

या काँक्रिटीकरणात टप्पा १ मधील  रस्त्यांचे ७५ टक्के आणि टप्पा २ मधील ५० टक्के काँक्रिटीकरण ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे ...

रिंगरोडसाठी अतिरिक्त जमीन संपादनाचा प्रस्ताव; राज्य सरकारच्या मान्यतेनंतर होणार संपादन - Marathi News | Proposal to acquire additional land for ring road; Acquisition will take place after approval from the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोडसाठी अतिरिक्त जमीन संपादनाचा प्रस्ताव; राज्य सरकारच्या मान्यतेनंतर होणार संपादन

पूर्व भागाच्या संपादनापैकी ३० हेक्टर जमीन येत्या पंधरवड्यात संपादित केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. ...

वाहतूककोंडी फोडण्यासाठी शिरूर-खेड-कर्जत-पनवेल रस्ता होणार;शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची माहिती - Marathi News | Shirur-Khed-Karjat-Panvel road to break traffic jam, meeting with Chief Minister next week on proposal, information from Shivendrasinh Raje Bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूककोंडी फोडण्यासाठी शिरूर-खेड-कर्जत-पनवेल रस्ता होणार;शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची माहिती

-प्रस्तावावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची माहिती ...

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास - Marathi News | Travelling on Samruddhi Highway from May onwards; Mumbai to Nagpur only eight hours' journey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway: एमएसआरडीसीकडून उद्घाटनाची तयारी सुरु झाली असून, नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होईल. ...

"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा - Marathi News | My mother had told me, Nitin, make this road good Gadkari shared his mother's wish | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा

तुम्ही माहूरला जा, तुम्ही तुळजापूरला जा, तुम्ही अक्कलकोटला जा, मी सर्वप्रथ धार्मिकस्थळं पूर्ण केली. यात, राम वन गमन यात्रा, हा ८ हजार कोटींचा मार्ग ५५ टक्के पूर्ण झाला. राम-जानकी मार्ग नेपाळपर्यंत नेलाय तो ४७ टक्के पूर्ण झालाय. अयोध्येच्या रिंग रोडचे ...

पूर्वकल्पना दिली नसल्याने रिंगरोडबाधित जमिनीची मोजणी करून देणार नाही; शेतकऱ्यांचा इशारा - Marathi News | pune news Land affected by ring road will not be measured as no prior plan has been provided; Farmers warn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्वकल्पना दिली नसल्याने रिंगरोडबाधित जमिनीची मोजणी करून देणार नाही; शेतकऱ्यांचा इशारा

१५ तारखेला कदमवाकवस्ती हद्दीत भूसंपादनाची नोटीस उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी काढली आहे? ...

अशे गतिरोधक अपघाताला आमंत्रण देणारेच ! वाहतूकदारांना गतिरोधकाचा फटका - Marathi News | Road breaker invite accidents! Speed breakers hit transporters | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अशे गतिरोधक अपघाताला आमंत्रण देणारेच ! वाहतूकदारांना गतिरोधकाचा फटका

मापदंडाचा अभाव : सूचनाफलकही नाही ...

Mumbai: HSRP नंबरप्लेटसाठी वाहनमालकांची होतेय दमछाक; कंत्राटदार, फिटमेंट सेंटरमध्ये समन्वयाचा अभाव - Marathi News | Vehicle owners are struggling for HSRP number plates Lack of coordination between contractors and fitment centers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :HSRP नंबरप्लेटसाठी वाहनमालकांची होतेय दमछाक; कंत्राटदार, फिटमेंट सेंटरमध्ये समन्वयाचा अभाव

Mumbai HSRP Application Issues: मुंबई महानगर प्रदेशात एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळणे कठीण होत आहे. ...