लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

कोंडीत तासभर अडकायचं; मग ऑफिसला कसं पोहोचायचं? गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे वाहतूककोंडी  - Marathi News | in mumbai traffic jam due to goregaon mulund link road because of flyover work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोंडीत तासभर अडकायचं; मग ऑफिसला कसं पोहोचायचं? गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे वाहतूककोंडी 

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी मुंबई महापालिकेने गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा १२.२० किलोमीटरचा प्रकल्प हाती घेतला आहे. ...

शहर भागातील १३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण होणार; पालिकेने दिली परवानगी - Marathi News | in mumbai about 135 km from the city area cocretization of long roads from october permission granted by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर भागातील १३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण होणार; पालिकेने दिली परवानगी

मुंबई महापालिकेने शहर भागातील दोन्ही टप्प्यांतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना परवानगी दिली आहे. ...

रस्त्याच्या मागणीसाठी धानोलीवासीयांचे चूल बंद आंदोलन - Marathi News | Chool bandh protest of Dhanoli residents for road demand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रस्त्याच्या मागणीसाठी धानोलीवासीयांचे चूल बंद आंदोलन

चार दिवसांपासून सुरू आहे उपोषण : शासन, प्रशासन दखल घेईना; गावकऱ्यांत रोष ...

Kolhapur: रस्त्यापासून धनगरवाडे आजही वंचित; डालग्यातून आणून आजारी वृद्धावर उपचार - Marathi News | An old man from Chandgad taluka was brought to the main road in a plastic branch and admitted to the hospital for treatment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रस्त्यापासून धनगरवाडे आजही वंचित; डालग्यातून आणून आजारी वृद्धावर उपचार

स्वातंत्र्याची गोड फळे ७६ वर्षे चाखणाऱ्या राजकारण्यांना आमच्या व्यथा कधी समजणार ?  ...

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या पहिल्या स्पॅनची लवकरच उभारणी होणार, 'MSRDC' कडून तयारी सुरू - Marathi News | in mumbai first span of bandra versova sea link to be constructed soon msrdc begins preparations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या पहिल्या स्पॅनची लवकरच उभारणी होणार, 'MSRDC' कडून तयारी सुरू

वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पातील समुद्रातील पहिल्या स्पॅनच्या उभारणीला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. ...

कोस्टल रोडवर सिमेंट काँक्रीटचे पॅच! व्हिडीओ झाला व्हायरल; दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह - Marathi News | in mumbai cement concrete on the coastal road the video went viral question mark again regarding quality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवर सिमेंट काँक्रीटचे पॅच! व्हिडीओ झाला व्हायरल; दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

गणेशोत्सवात कोस्टल रोड २४ तास वाहतुकीसाठी खुला ठेवलेला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावरील सिमेंटने भरलेल्या पॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

गणपतीत कोस्टल रोड २४ तास असेल खुला; नागरिकांनी सुविधेचा वापर करण्याचे आवाहन  - Marathi News | in mumbai ganeshotsav 2024 coastal road will be open 24 hours at ganapati citizens are urged to use the facility  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपतीत कोस्टल रोड २४ तास असेल खुला; नागरिकांनी सुविधेचा वापर करण्याचे आवाहन 

गणेशोत्सवानिमित्त मुंबईसह राज्यभरातील भाविकांची मुंबईत लगबग वाढते. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांनी नागरिकांच्या सुविधेसाठी वाहतूकीत बदल केले आहेत. ...

रस्ते काँक्रिटीकरणाला येणार वेग; १ ऑक्टोबर ते ३१ मेदरम्यान कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन  - Marathi News | in mumbai acceleration of road concretization the municipality plans to complete the works between october 1 and may 31  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते काँक्रिटीकरणाला येणार वेग; १ ऑक्टोबर ते ३१ मेदरम्यान कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन 

पालिकेकडून ऑक्टोबरपासून मुंबईतील विविध रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. ...