लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोबोट

रोबोट

Robot, Latest Marathi News

तुमच्या दारात अचानक रोबोट आला तर घाबरू नका, पिझ्झा पोहोचविणारा डिलिव्हरी बॉय असेल... - Marathi News | Pizza Hut has now launched robots to deliver pizzas at home video viral | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या दारात अचानक रोबोट आला तर घाबरू नका, पिझ्झा पोहोचविणारा डिलिव्हरी बॉय असेल...

सध्याच युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. इंटरनेटने आपल्या आयुष्यात अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत. आता आपल्याला घरी बसून ऑनलाईन वस्तु तसेच जेवनही घरी मागवता येते. ...

Tesla Humanoid Robot: जाम भारी! इलॉन मस्कने लॉन्च केला पहिला ह्यूमनॉइड रोबोट, माणसांप्रमाणे सर्व कामे करणार... - Marathi News | Tesla Humanoid Robot | Tesla | Elon Musk launches humanoid robot, will do all the work like humans | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Video: जाम भारी! इलॉन मस्कने लॉन्च केला पहिला ह्यूमनॉइड रोबोट, माणसांप्रमाणे सर्व कामे करणार...

Optimus Robot: चित्रपटांमध्ये रोबोट माणसांप्रमाणे कामे करताना दाखवतात, ती गोष्ट आता प्रत्यक्षात उतरली आहे. ...

जगात पहिल्यांदाच... रोबोट बनला कंपनीचा सीईओ - Marathi News | For the first time in the world a robot has become the CEO of a company | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगात पहिल्यांदाच... रोबोट बनला कंपनीचा सीईओ

तांग यू कंपनीच्या ‘संघटनात्मक आणि कार्यक्षमता विभाग’मध्ये आघाडीवर असेल. सुमारे १० अब्ज डॉलर मूल्य असलेल्या कंपनीच्या कामकाजावर देखरेखीची जबाबदारी तांग यूवर असेल. ...

विशेष लेख - पाठीवर बॅग टाका, उडत उडत प्रवासाला जा! - Marathi News | Put the bag on your back, go on a flying journey! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख - पाठीवर बॅग टाका, उडत उडत प्रवासाला जा!

पुढच्या काही दशकात लोक चक्क हवेतून उडत उडतही प्रवास करू शकतील आणि तेही कोणत्याही वाहनाशिवाय ! - हा कल्पनाविलास नव्हे, सत्य आहे ! ...

हुश्शार रोबोट्स आता तुम्हाला तोंड वेंगाडतील अन् नाकही मुरडून दाखवतील! - Marathi News | Clever robots sense of humour and face reading | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :हुश्शार रोबोट्स आता तुम्हाला तोंड वेंगाडतील अन् नाकही मुरडून दाखवतील!

अगदी काही काळापूर्वी रोबोट्स म्हणजे अनेकांना परग्रहावरची एखादी व्यक्ती वाटत होती. रोबोट्सचा वापरही अतिशय मर्यादित होता. पण, आता जगभरातच रोबोट्सची संख्या झपाट्याने वाढते आहे ...

शास्त्रज्ञांनी तयार केला ‘जन्म’ देणारा रोबो! अमेरिकेतील संशोधन, आरोग्य क्षेत्रात होणार फायदा - Marathi News | Scientists create 'birth' robot! Research in the US will benefit the health sector | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शास्त्रज्ञांनी तयार केला ‘जन्म’ देणारा रोबो! अमेरिकेतील संशोधन, आरोग्य क्षेत्रात होणार फायदा

Robot : आता शास्त्रज्ञांनी सजीव यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. त्यांना ‘झेनोबोट्स’ असे नावही देण्यात आले आहे.  ...

वैज्ञानिकांचा अविश्वसनीय आविष्कार; हा रोबोट चक्क बाळही जन्माला घालू शकतो! - Marathi News | xenobot living robot worlds first alive robots can reproduce says scientists | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वैज्ञानिकांचा अविश्वसनीय आविष्कार; हा रोबोट चक्क बाळही जन्माला घालू शकतो!

Xenobots 2020 मध्ये पहिल्यांदा समोर आणण्यात आले होते. त्यांचा आकार खूपच लहान आहे. यानंतर प्रयोगांनी दाखवून दिले की ते ('जिवंत रोबोट') चालू शकतात, समूहांमध्ये एकत्रितपणे काम करू शकतात, स्वतःला बरे करू शकतात आणि अन्नाशिवायही अनेक दिवस जगू शकतात. ...

रोबोटला तुमचा चेहरा वापरण्याची परवानगी द्या आणि मिळवा १.५ कोटी रूपये; कंपनीची अजब ऑफर - Marathi News | US Robotics company to pay 1 crore rupees to get permission to use human face on robots | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रोबोटला तुमचा चेहरा वापरण्याची परवानगी द्या आणि मिळवा १.५ कोटी रूपये; कंपनीची अजब ऑफर

Permission to Use Face on Robot : एका रोबोट बनवणाऱ्या कंपनीने एक अजब ऑफर काढली आहे. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा वापर रोबोटसाठी करण्यास परवानगी देत असाल तर कंपनी तुम्हाला १.५ कोटी रूपये देऊ शकते. ...