भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि टेनिस सम्राट रॉजर फेडरर यांना मागे टाकत २०२१मध्ये सर्वाधिक मार्केटेबल अॅथलिट्समध्ये आघाडी घेतली आहे. ...
टेनिस सम्राट रॉजर फेडरर यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यानं ही माघार घेतली. पण, टेनिस कोर्टपासून दूर असलेल्या फेडररनं समाजकार्य करण्यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. ...
फेडरर विक्रमी सलग २२व्यांदा विम्बल्डनमध्ये खेळत असून या स्पर्धेत त्याने १०४ विजयही पूर्ण केले. त्याचप्रमाणे, त्याने १८व्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली आहे. ...
French Open 2021: जागतिक महिला टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिनं फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता स्पर्धेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे ...
Australian Open: गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फ्रेंच ओपनचे विजेतपद पटकावत दिग्गज रॉजर फेडररच्या पुरुष एकेरीतील २० ग्रँडस्लॅम विजेतेपदाची बरोबरी साधणारा नदाल आपल्या जेतेपदाची संख्या २१ करीत अव्वलस्थान गाठण्यास प्रयत्नशील असेल. ...