लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल - Marathi News | Not democracy but gangsterism in Parali?; Rohit Pawar's question while posting the video on X.com | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल

आ.रोहित पवार यांनीही तीन व्हिडीओ सोशल मिडियात पोस्ट करून बीड जिल्ह्यात बोगत मतदान झाल्याचा आरोप केला आहे ...

सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप - Marathi News | Loksabha Election - Allocation of 2 thousand crores in the state by the rulers; Serious accusation of MLA Rohit Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप

गत अडीच वर्षांत केलेल्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्यांची चौकशी लावणार ...

बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई  - Marathi News | Keeping the bank open until late at night becomes expensive...; Suspension action against DCC Bank manager baramati lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 

बारामती मतदारसंघात असलेल्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील बँकेची शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...

"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला - Marathi News | "This offer is an admission that BJP is not coming back to power", said Rohit Pawar, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला

Lok Sabha Election 2024: यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. ...

अमोल कोल्हे ३ लाखांनी जिंकू शकतात; पराभवाच्या भीतीने अजित पवारांनी आढळरावांना पुढे केलं - रोहित पवार - Marathi News | Amol foxes can win with 3 lakhs Fearing defeat Ajit Pawar forwarded the candidate - Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल कोल्हे ३ लाखांनी जिंकू शकतात; पराभवाच्या भीतीने अजित पवारांनी आढळरावांना पुढे केलं - रोहित पवार

अजित पवारांना उमेदवार सापडला नसल्याने त्यांनी आढळरावांना याबाबत विचारले असता, त्यांनी तिसऱ्यांदा पक्ष बदलून निवडणुकीची तयारी सुरू केली ...

"झोपडपट्टयांना २५०० रूपये अन्..."; बारामतीत २०० कोटी वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप - Marathi News | Baramati Loksabha Election MLA Rohit Pawar made serious allegations against Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"झोपडपट्टयांना २५०० रूपये अन्..."; बारामतीत २०० कोटी वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar on Ajit Pawar : आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत ...

Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | baramati lok sabha election 2024 MLA Sunil Shelke has accused Rohit Pawar of distributing the money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप आज आमदार रोहित पवार यांनी केला. या आरोपाला आता अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर दिले. ...

दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार! - Marathi News | Complaint from Supriya Sule to Election Commission against Datta Bharane after he threats voters, Baramati Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Lok Sabha Election 2024 : दत्ता भरणे यांच्या धमकीमुळे मतदानादरम्यान राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच, नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...