लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
"एवढ्या 'सिरीयस'पणे विद्यार्थ्यांची लुट का?, एकच परीक्षा, पण फी वेगवेगळी" - Marathi News | "Why rob the students so 'seriously'?, same exam, but different fees", Rohit Pawar on Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एवढ्या 'सिरीयस'पणे विद्यार्थ्यांची लुट का?, एकच परीक्षा, पण फी वेगवेगळी"

तलाठी भरतीसाठी उमेदवारांना १००० रुपये फी ठेवण्यात आली आहे. तर, मागास प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये भरावे लागतात. ...

MPSC बजेट ६० कोटी अन् ७५ हजार जागांसाठी गोळा करणार १५०० कोटी; रोहित पवारांचा निशाणा - Marathi News | maharashtra politics MPSC budget will collect 60 crores and 1500 crores for 75 thousand seats mla Rohit Pawar criticized on devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७५ हजार जागांसाठी फी १५०० कोटी, MPSC चे बजेट ६० कोटी; रोहित पवारांनी थेट गणितच मांडलं

राज्यातील नोकरी भरती परीक्षा 'फी'वरुन गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

Blog: महोदय, आता झेडपीसाठीही तेच! मेगा भरती करताय की कंपन्यांची 'खिसा भरती'? - Marathi News | Devendra Fadanvis Sir, same for ZP now! Mega recruitment or 'mega loot'?, questioned, Rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Blog: महोदय, आता झेडपीसाठीही तेच! मेगा भरती करताय की कंपन्यांची 'खिसा भरती'?

याचा 'सिरीयसनेस' आपणास आहे का?, असे अनेक 'सिरीयस' प्रश्न या भरती प्रक्रियेच्या निमित्ताने उभे राहिले आहेत. ...

'शासन आपल्या दारी' योजनेच्या जाहिरातीवर ५२ कोटींचा खर्च, समोर आली आकडेवारी - Marathi News | 52 crore spent on the advertisement of 'Shasan Aya Dari' scheme, figures revealed by rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शासन आपल्या दारी' योजनेच्या जाहिरातीवर ५२ कोटींचा खर्च, समोर आली आकडेवारी

राज्य सरकारने पायाभूत सुविधांच्या कामांना गती दिल्याचं आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्याचं म्हटलं. ...

... तर मी अदानींचं विमानही चालवलं असतं, रोहित पवारांचं असंही प्रत्युत्तर - Marathi News | ... I would have flown Adani's plane too, Rohit Pawar's reply to the BJP leader Ram shinde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर मी अदानींचं विमानही चालवलं असतं, रोहित पवारांचं असंही प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. विधानसभा अधिवेशनात त्यांनी सातत्याने यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आंदोलनही केले. ...

... म्हणून तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी १ हजार रुपये 'फी', फडणवीसांंचं स्पष्टीकरण - Marathi News | ... So 1 thousand rupees were taken for the Talathi recruitment exam, Devendra Fadnavis explained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी १ हजार रुपये 'फी', फडणवीसांंचं स्पष्टीकरण

मी निश्चितच यामध्ये लक्ष घालीन. रोहित पवार, हे पाहा १ हजार रुपयांनी सरकार गरीबही होत नाही अन् श्रीमंतही होत नाही ...

'तलाठी' भरतीसाठी लाखो अर्ज, कंपनीला मिळाले अब्ज रुपये; रोहित पवारांनी हिशोबच मांडला - Marathi News | The company got a billion rupees from Talathi Bharti, Rohit Pawar presented the calculation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तलाठी' भरतीसाठी लाखो अर्ज, कंपनीला मिळाले अब्ज रुपये; रोहित पवारांनी हिशोबच मांडला

आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा तलाठी भरती आणि तत्सम भरती प्रक्रियेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला ...

MIDC जॅकेट घालून रोहित पवारांची एंट्री, उद्योगमंत्र्यांनाही आवडला, पण... - Marathi News | Rohit Pawar's entry wearing MIDC t-shirt, industry minister also liked it, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MIDC जॅकेट घालून रोहित पवारांची एंट्री, उद्योगमंत्र्यांनाही आवडला, पण...

आमदार पवार यांनी उद्योगमंत्र्यांसमवेतच विधानसभेत एंट्री केल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी, त्यांच्या अंगावर हाच नाविण्यपूर्ण जॅकेट होता ...