लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
Maharashtra Politics: “संतांच्या बाबतीत चुकीचं विधान केल्यास माफी मागावी”; राष्ट्रवादीचा सुषमा अंधारेंना सल्ला - Marathi News | ncp leader rohit pawar reaction over shiv sena thackeray group leader sushma andhare statement on sant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संतांच्या बाबतीत चुकीचं विधान केल्यास माफी मागावी”; राष्ट्रवादीचा सुषमा अंधारेंना सल्ला

Maharashtra News: संतांच्या किंवा महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे विधान करू नये, असे मत मांडण्यात आले आहे. ...

Rohit Pawar : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला, मुंबईत कर्नाटकची जाहिरात; रोहित पवारांनी ट्विट केले 'ते' फोटो - Marathi News | NCP Rohit Pawar Share mumbai bus Photo Over karnataka government advertisement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला, मुंबईत कर्नाटकची जाहिरात; रोहित पवारांनी ट्विट केले 'ते' फोटो

NCP Rohit Pawar : महाराष्ट्र-कर्नाटकवरून राजकारण तापलेलं असताना आता मुंबईत बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती पाहायला मिळत आहे. ...

Maharashtra Politics: “राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन, तीच कायम ठेवावी”; रोहित पवार असं का म्हणाले?  - Marathi News | ncp rohit pawar said i am big fan of mns chief raj thackeray original style after enter belgaum karnataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन, तीच कायम ठेवावी”; रोहित पवार असं का म्हणाले? 

Maharashtra News: राजकारण हे तात्पुरते असते, विचार हे दीर्घकालीन असतात, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...

..तर सीमा समन्वयक मंत्री बेळगावला का गेले नाहीत? आमदार रोहित पवारांचा सवाल - Marathi News | so why didn't the Border Co-ordinating Minister go to Belgaon? MLA Rohit Pawar question | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर सीमा समन्वयक मंत्री बेळगावला का गेले नाहीत? आमदार रोहित पवारांचा सवाल

राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन ...

Rohit Pawar: रोहित पवारांचा गनिमी कावा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची धमकी धुडकावत बेळगावात दाखल  - Marathi News | Rohit Pawar's Ganimi Kava entered Belgaum defying the threat of the Chief Minister of Karnataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांचा गनिमी कावा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची धमकी धुडकावत बेळगावात दाखल 

Rohit Pawar: बेळगावमध्ये येणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्यांना बोम्मई यांनी इशारा दिला होता. दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली धमकी धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. ...

Maharashtra Politics: “पवारांना डायरेक्ट चॅलेंज करणार, सर्व प्रकरणे बाहेर काढणार”; चंद्रकांत पाटलांचा पलटवार - Marathi News | bjp chandrakant patil replied ncp rohit pawar over criticism after ink throwing incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पवारांना डायरेक्ट चॅलेंज करणार, सर्व प्रकरणे बाहेर काढणार”; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

Maharashtra News: सरकार गेल्यामुळे पोटशूळ उठला आहे. आम्ही घाबरणारी माणसे नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी ठणकावून सांगितले. ...

"चंद्रकांत दादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतंच पण...;" रोहित पवारांनी शाईफेकीच्या घटनेवर दिली प्रतिक्रिया - Marathi News | ink thrown on maharashtra minister chandrakant patil pune pimpri ncp leader rohit pawar commented on incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चंद्रकांत दादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतंच पण...;" रोहित पवारांनी शाईफेकीच्या घटनेवर दिली प्रतिक्रिया

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या फुले-आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. ...

Rohit Pawar : "रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?" - Marathi News | NCP Rohit Pawar slams shinde fadnavis government over maharashtra karnataka belgaum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?"

NCP Rohit Pawar : सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे.  ...