लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

विराट, रोहित यांनी केव्हा निवृत्त व्हावे? युवा खेळाडूंचा उल्लेख करून युवराज सिंगचं मोठं विधान  - Marathi News | Former Indian cricketer Yuvraj Singh backs skipper Rohit Sharma and Virat Kohli to continue in T20Is until they deserve to retire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहित यांनी केव्हा निवृत्त व्हावे? युवा खेळाडूंचा उल्लेख करून युवराज सिंगचं मोठं विधान 

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी युवीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड केली गेली आहे. ...

ना Virat Kohli, ना Hardik Pandya... मुंबईकर माजी क्रिकेटपटूने निवडला T20 वर्ल्डकपसाठी भारताचा संघ - Marathi News | Virat Kohli Hardik Pandya excluded from T20 World Cup 2024 Team India Squad while Krunal Pandya Mayank Yadav added by Mumbaikar Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना विराट, ना हार्दिक... मुंबईकर माजी क्रिकेटपटूने निवडला T20 वर्ल्डकपसाठी भारताचा संघ

Team India Squad for T20 World Cup 2024: आगामी टी२० विश्वचषकासाठी एका माजी भारतीय क्रिकेटपटूने संघ निवडला आहे. विराट कोहली आणि हार्दिक पांड्याला संघात स्थान न देणाऱ्या या माजी खेळाडूने तीन अनपेक्षित क्रिकेटपटूंवर विश्वास दाखवला आहे. ...

आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय - Marathi News | IPL 2024 'Impact' is missing! India's Twenty20 World Cup preparations are becoming a hindrance because of Impact player rule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे चाळीस सामने काल पूर्ण झाले. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातल्या सामन्यात पुन्हा एकदा ४४४ धावा कुटल्या गेल्या. ...

एमएस धोनी T-20 वर्ल्ड कप खेळणार? रोहित शर्माच्या 'त्या' व्हिडिओने चर्चेला उधाण... - Marathi News | T20 World Cup 2024: Dhoni to play T-20 World Cup? Will Mahi have a wild card entry? Rohit's statement sparks discussion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एमएस धोनी T-20 वर्ल्ड कप खेळणार? रोहित शर्माच्या 'त्या' व्हिडिओने चर्चेला उधाण...

T20 World Cup 2024: महेंद्रसिंह धोनीने IPL 2024 मध्ये आतापर्यंत 8 सामन्यात 250 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. ...

India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार!  - Marathi News | Forget bilateral series...Team India may not even travel to Pakistan for the Champions Trophy, says BCCI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार! 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने काही दिवसांपूर्वी India vs Pakistan द्विदेशीय मालिकेवर आपले स्पष्ट मत मांडले होते. ...

"त्या' दोघांनी मला मुलीच्या जन्माच्या वेळी जाऊ दिलं नाही"; Rohit Sharma चा रोख कुणावर? - Marathi News | They DENIED me a flight for my daughter’s BIRTH Rohit Sharma recalls HEART-WRENCHING story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्या' दोघांनी मला मुलीच्या जन्माच्या वेळी जाऊ दिलं नाही"; Rohit Sharma चा रोख कुणावर?

Rohit Sharma heart touching story: रोहितने ५ वर्षानंतर सांगितला किस्सा, नक्की कोणाला दिला दोष... वाचा सविस्तर ...

T20 World Cup 2024 साठी इरफान पठाणने निवडला Team India चा १५ जणांचा संघ; 'या' दोन बड्या खेळाडूंना वगळलं! - Marathi News | No Virat Kohli As Opener KL Rahul Sanju Samson Excluded as Irfan Pathan Picks 15 players Team India Squad for T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup साठी इरफानने निवडला १५ जणांचा संघ; 'या' दोन बड्या खेळाडूंना वगळलं!

Irfan Pathan Team India Squad, T20 World Cup 2024: संघात विराट सलामीवीर नाही, विकेटकिपरबद्दलही धाडसी निर्णय ...

"रोहित कर्णधार होता तेव्हाही मुंबई...", हार्दिकच्या समर्थनार्थ सेहवागची बॅटिंग, टीकाकारांना सुनावले - Marathi News | ipl 2024 updates Former Team India player Virender Sehwag defends Mumbai Indians captain Hardik Pandya citing example of Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित कर्णधार होता तेव्हाही इंडियन्स मुंबई...", हार्दिकच्या समर्थनार्थ सेहवागची बॅटिंग!

Virender Sehwag On Hardik Pandya: वीरेंद्र सेहवागने रोहित शर्माचे उदाहरण देत हार्दिक पांड्याच्या टीकाकारांना सुनावले. ...