आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय. Read More
एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये बेस्ट ओरिजिनल सॉंगचा अवॉर्ड मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण 'RRR'च्या टीमचं ट्विट करत कौतुक केलं आहे. ...
Naatu Naatu Golden Globes : नाटू नाटू गाण्याचं शूटींग यूक्रेनमध्ये झालं होतं. कारण त्यावेळी भारतात लॉकडाऊन लागला होता. या गाण्यासोबतच काही सीन्सचंही शूटींग तिथेच करण्यात आलं. ...
गोल्डन ग्लोबमध्ये RRR सिनेमातील 'नातू नातू' गाण्याने 'बेस्ट सॉंग'चा पुरस्कार मिळवत देशाचे नाव उंचावले. दोन दशकांनंतर गोल्डन ग्लोबमध्ये भारताला पुरस्कार मिळाला आहे. या गाण्याने ह़ॉलिवूडच्या स्टार गायिकांनाही हरवले. ...