लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरआरआर सिनेमा

RRR Movie Latest news

Rrr movie, Latest Marathi News

आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
Read More
शर्मिला टागोर यांनी 'आराधना' सिनेमाची केली RRR शी तुलना, म्हणाल्या, 'आमच्या काळी...' - Marathi News | Sharmila tagore comapred her film aradhana with RRR says that time my film stayed in the theatre for 50 weeks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शर्मिला टागोर यांनी 'आराधना' सिनेमाची केली RRR शी तुलना, म्हणाल्या, 'आमच्या काळी...'

'आराधना' सिनेमाच्या रिलीजवेळी चेन्नईमध्ये हिंदी विरोधी आंदोलन सुरु झाले होते. ...

ऑस्करसाठी खरंच ८० कोटी खर्च केलेत? एसएस राजमौलींचा मुलगा कार्तिकेयने सांगितला खरा खरा आकडा - Marathi News | ss rajamouli son ss karthikeya on spending rs 80 crore for RRR oscar campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्करसाठी खरंच ८० कोटी खर्च केलेत? एसएस राजमौलींच्या मुलाने सांगितला खरा खरा आकडा

RRR Oscar campaign: 'RRR'च्या नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर जिंकत इतिहास रचला. यानंतर अनेक अफवा ऐकायला मिळाल्या. आरआरआरच्या टीमने ऑस्कर कॅम्पेनवर ८० कोटी रूपये खर्च करण्याचा दावा करण्यात आला... ...

अबब! सुपरस्टार राम चरणच्या एका घड्याळाची किंमत पाहा; किमान ८ घर खरेदी करू शकाल - Marathi News | Check Out Superstar Ram Charan's Watch Price; You can buy at least 8 houses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब! सुपरस्टार राम चरणच्या एका घड्याळाची किंमत पाहा; किमान ८ घर खरेदी करू शकाल

RRR सिनेमाच्या या अभिनेत्याकडे सर्वात कमी किंमतीचे घड्याळ आहे तेदेखील लाखो रुपयांचे ...

Ram Charan :आलिशान बंगला, लॅग्झरी कारचं कलेक्शन असलेल्या राम चरणाची एकूण संपत्ती तरी कित्ती ? - Marathi News | Ram charan birthday know more details about rrr actor net worth in five points | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ram Charan :आलिशान बंगला, लॅग्झरी कारचं कलेक्शन असलेल्या राम चरणाची एकूण संपत्ती तरी कित्ती ?

हैदराबादमधील एअरलाईन ट्रू जेटचा मालक असलेला राम चरण संपत्तीच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे टाकतो. ...

RRR Movie: आश्चर्यकारक! RRR च्या 'नाटू-नाटू'वर Tesla गाड्या नाचल्या; व्हिडिओ पाहून चकीत व्हाल... - Marathi News | RRR Movie: Amazing! Tesla cars danced On RRR's 'Natu-Natu' song; You will be amazed by the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आश्चर्यकारक! RRR च्या 'नाटू-नाटू'वर Tesla गाड्या नाचल्या; व्हिडिओ पाहून चकीत व्हाल...

RRR Movie: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात नाटू-नाटू गाण्यावर टेस्ला कार डान्स करताना दिसत आहेत. ...

Jr NTR: “-तर मी सिनेमे साईन करणंच बंद करेल...”,  ज्युनिअर एनटीआर हे काय बोलून गेला...!! - Marathi News | RRR Actor Jr NTR Leaves Fans In Shock After Saying He Will Stop Doing Films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jr NTR: “-तर मी सिनेमे साईन करणंच बंद करेल...”,  ज्युनिअर एनटीआर हे काय बोलून गेला...!!

RRR Actor Jr NTR : साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याचे जगभर असंख्य चाहते आहेत. चाहते त्याच्या नव्या सिनेमाची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. पण अचानक ज्युनिअर एनटीआर असं काही बोलून गेला की त्याचे चाहते लगेच टेन्शनमध्ये आले... ...

Video: प्रभूदेवाने दिला Naatu Naatu ला हटके टच; मोठ्या ग्रुपसह केला जबरदस्त डान्स - Marathi News | prabhu deva dance on naatu naatu goes you will forget ramcharan and jr ntr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्रभूदेवाने दिला Naatu Naatu ला हटके टच; मोठ्या ग्रुपसह केला जबरदस्त डान्स

Prabhu deva: प्रभूदेवाने नुकताच त्याच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रभूदेवाने नाटू नाटूवर ग्रुप डान्स केला आहे. ...

Ss Rajamouli : काय सांगता? ऑस्कर सोहळ्याच्या प्रत्येक तिकिटासाठी राजमौलींना मोजावे लागले ‘इतके’ लाख - Marathi News | Ss Rajamouli Ram Charan Jr Ntr Spent 20 Lakh Per Seat To Oscars 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? ऑस्कर सोहळ्याच्या प्रत्येक तिकिटासाठी राजमौलींना मोजावे लागले ‘इतके’ लाख

S S Rajamouli, Oscars 2023 : ऑस्कर सोहळ्याला राजमौली, शिवाय रामचरण, ज्युनिअर एनटीआर सगळेच हजर होते. अर्थात यासाठी त्यांना भलीमोठी रक्कम मोजावी लागलेली... ...