लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरआरआर सिनेमा

RRR Movie Latest news

Rrr movie, Latest Marathi News

आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
Read More
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात RRR ची हवा! रामचरणच्या पत्नीचा दिसला प्रेग्नंसी ग्लो; बघा Photos - Marathi News | RRR at oscars superstar ramcharan and his pregnant wife upasana see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात RRR ची हवा! रामचरणच्या पत्नीचा दिसला प्रेग्नंसी ग्लो

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा भारतीय कलाकारांची हवा दिसली. तर 'नाटू नाटू' गाण्याने पुरस्कार पटकावत इतिहास रचला. ...

Naatu Naatu :कारमध्ये सुचलेले शब्द, १९ महिन्यांची मेहनत ते ऑस्कर; 'नाटू नाटू'चा भन्नाट प्रवास - Marathi News | Oscars 2023 award winning song Naatu Naatu took 19 months to write | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Naatu Naatu :कारमध्ये सुचलेले शब्द, १९ महिन्यांची मेहनत ते ऑस्कर; 'नाटू नाटू'चा भन्नाट प्रवास

'नाटू नाटू' गाण्याचा ऑस्करपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. ‘नाटू नाटू’ हे गाणं लिहिण्यासाठी तब्बल १९ महिने लागले. ...

'नाटू नाटू' गाण्यासाठी स्टॅंडिंग ओव्हेशन! परफॉर्मन्सची घोषणा करताना अडखळली दीपिका पदुकोण - Marathi News | natu natu song from rrr film gets standing ovasion at 95th oscars awards deepika padukon announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाटू नाटू' गाण्यासाठी स्टॅंडिंग ओव्हेशन!

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली आहे. ...

Oscars 2023: ‘नाटू नाटू’ला ऑस्कर! एस. एस. राजामौली यांच्या RRRची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | Oscar awards 2023 ss rajamouli rrr movie wins the oscar for the best Original Song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscars 2023: ‘नाटू नाटू’ला ऑस्कर! एस. एस. राजामौली यांच्या RRRची ऐतिहासिक कामगिरी

अँड ऑस्कर गोज टू.. हे शब्द कानात साठवण्यासाठी भारत आसुलेला होता. एसएस राजामौली यांच्या 'RRR' या चित्रपटानं ऑस्करवर आपलं ... ...

Oscar Awards 2023: ऑस्करच्या रेड कार्पेटवर भारतीय सेलिब्रिटींचा जलवा; दीपिका पादुकोण ते आरआरच्या टीमचा लूक चर्चेत - Marathi News | oscar awards 2023 deepika padukone reveals oscars red carpet look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar Awards 2023: ऑस्करच्या रेड कार्पेटवर भारतीय सेलिब्रिटींचा जलवा; दीपिका पादुकोण ते आरआरच्या टीमचा लूक चर्चेत

दीपिका आणि आरआरआर या चित्रपटाच्या टीमनं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला. ...

Oscars 2023 : ऑस्कर 2023 वर भारतीयांचा नजरा, शर्यतीत आहेत हे भारतीय चित्रपट   - Marathi News | Oscars Nominations 2023: See Full List of Indian movies Nominees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscars 2023 : ऑस्कर 2023 वर भारतीयांचा नजरा, शर्यतीत आहेत हे भारतीय चित्रपट  

Oscars 2023: सिनेविश्वातील सर्वात मानाचा समजला जाणार पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर... यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठीही खास असणार आहे. कारणही खास आहे. ...

सुपरस्टार रामचरणची अमेरिकेत हवा! परदेशी चाहत्यांची अभिनेत्याला भेटण्यासाठी गर्दी; ऑस्करची उत्सुकता - Marathi News | ramcharan clicks selfie and photos with fans in USA ahead of oscars award 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रामचरणची अमेरिकेत हवा! परदेशी चाहत्यांची अभिनेत्याला भेटण्यासाठी गर्दी

यंदाच्या ऑस्कर सोहळ्याकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे. ...

OSCARS 2023: ज्युनियर NTR किंवा रामचरण 'नाटू-नाटू' गाण्यावर करणार नाही परफॉर्म! म्हणाला... - Marathi News | Not junior ntr or ramcharan will perform on naatu naatu at oscars 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OSCARS 2023: ज्युनियर NTR किंवा रामचरण 'नाटू-नाटू' गाण्यावर करणार नाही परफॉर्म! म्हणाला...

भारतात ऑस्कर 2023 ची जोरदार चर्चा होत आहे. चाहते SS राजामौली RRR साठी पुरस्कार जिंकण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...