लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरआरआर सिनेमा

RRR Movie Latest news

Rrr movie, Latest Marathi News

आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
Read More
RRRच्या यशानंतर राम चरणची वाढली प्रचंड लोकप्रियता, आता करणार हॉलिवूडमध्ये धमाका - Marathi News | RRR star ram charan will be stepping into hollywood very soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRRच्या यशानंतर राम चरणची वाढली प्रचंड लोकप्रियता, आता करणार हॉलिवूडमध्ये धमाका

साऊथ सुपरस्टार राम चरणने (Ram Charan) ‘RRR’ या सिनेमात साकारलेल्या भूमिकेचं जबरदस्त कौतुक झालं. ...

Video: BTS च्या Jungkook ने धरला 'नाटू नाटू'वर ताल; द. कोरियातही होतीये RRR ची हवा - Marathi News | korean bts jungkook grooving on rrr naatu naatu song in his weverse live see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: BTS च्या Jungkook ने धरला 'नाटू नाटू'वर ताल; द. कोरियातही होतीये RRR ची हवा

Jungkook: सध्या सोशल मीडियावर  Jungkookचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क RRR चं 'नाटू नाटू' गाणं गुणगुणताना दिसत आहे. ...

एस एस राजमौलींनी इंटरनॅशनल कॅम्पेनवर केला 'इतका' खर्च, 'RRR' मिळेल का ऑस्कर? - Marathi News | ss rajamouli spend 83 crore for RRR international oscar golden globe awards campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एस एस राजमौलींनी इंटरनॅशनल कॅम्पेनवर केला 'इतका' खर्च, 'RRR' मिळेल का ऑस्कर?

RRR : आरआरआर'च्या नाटू नाटू या गाण्याने गोल्डन ग्लोब जिंकल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे ऑस्करच्या शर्यतीत 'आरआरआर' बाजी मारताे की नाही, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. ...

अमेरिकेत RRR पाहण्यासाठी प्रेक्षकांनी लावली रांग; 1647 सीट असलेलं थिएटर झालं हाऊसफूल - Marathi News | ss rajamouli rrr craze in usa long queue to watch movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकेत RRR पाहण्यासाठी प्रेक्षकांनी लावली रांग; 1647 सीट असलेलं थिएटर झालं हाऊसफूल

RRR: या चित्रपटाचा डंका आता सातासमुद्रापार पोहोचला असून अमेरिकेत चक्क हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर रांग लावली आहे. ...

लाईमलाईटपासून दूर राहणारी मेगास्टार राम चरणची पत्नी पहिल्या बाळाला अमेरिकेत देणार जन्म? उपासना म्हणाली- आमच्यासाठी... - Marathi News | Ram charan wife upasana kamineni clarifies she will deliver her baby in india | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाईमलाईटपासून दूर राहणारी मेगास्टार राम चरणची पत्नी पहिल्या बाळाला अमेरिकेत देणार जन्म? उपासना म्हणाली- आमच्यासाठी...

रामचरण आणि उपासना आपल्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. 'गुड मॉर्निंग अमेरिका'या प्रसिद्ध न्यूज शोमध्ये राम चरण दिसल्यानंतर त्याची पत्नी अमेरिकेत बाळाला जन्म देईल अशी चर्चा सुरु झाली. ...

RRR: हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्समध्ये RRRचा डंका, ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा - Marathi News | ss rajamouli rrr wins three awards in multiple categories at hollywood critics association awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्समध्ये RRRचा डंका, ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा

RRR ला सर्वोत्कृष्ट आंतराराष्ट्रीय सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय बेस्ट ऍक्शन सिनेमा म्हणून RRR ने पुरस्कार पटकावला आहे. ...

Ramcharan : सुपरस्टार रामचरण अनवाणी एयरपोर्टवर दाखल झाला, दरवर्षीप्रमाणेच करतोय कठीण व्रत; Video व्हायरल - Marathi News | Superstar Ramcharan arrived at the airport barefoot video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रामचरण अनवाणी एयरपोर्टवर दाखल झाला, दरवर्षीप्रमाणेच करतोय कठीण व्रत

साऊथ सुपरस्टार्स लोकप्रियतेच्या शिखरावर असले तरी त्यांचे राहणीमान तितकेच साधे असते. ...

Ram Gopal Varma : राजामौली यांच्या हत्येचा रचला जातोय कट ? राम गोपाल वर्मा यांचं धक्कादायक ट्वीट - Marathi News | ram gopal varma tweets some filmmakers are planning assasination of ss rajamauli says revealing secret as i am drunk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौली यांच्या हत्येचा रचला जातोय कट ? राम गोपाल वर्मा यांचं धक्कादायक ट्वीट

अनेक फिल्ममेकर्स राजामौली यांच्या हत्येचा कट रचत आहेत मीही त्यांच्यात सामील आहे, राम गोपाल वर्मा यांच्या ट्वीटने खळबळ ...