अजित पवारांनी इथं यायला काही हरकत नाही. संघाची मेहनत, शिंदे सरकारने केलेली कामे यातून महायुतीला भरघोस यश मिळालं आहे असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. ...
केवळ मतदानासाठी नागपुरात आलेले सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे २० मिनीटे चर्चा केली. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग मैदानावरील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपताच शेजारीच असलेल्या संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट दिली. ...