लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय

Rss headquarters, Latest Marathi News

ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स एलिस यांची संघस्थानी भेट; मिहानची केली पाहणी - Marathi News | British High Commissioner Alex Ellis visits the RSS headquarter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स एलिस यांची संघस्थानी भेट; मिहानची केली पाहणी

Nagpur News ब्रिटिश दूतावासाचे भारतातील उच्चायुक्त ॲलेक्स एलिस यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाची कार्यप्रणाली जाणून घेतली. ...

संघ मुख्यालय रेकी प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे - Marathi News | rss headquarters reiki case probe transfered to ats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालय रेकी प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात रेकी केल्याच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसला सोपविण्यात आला आहे. ...

संघ मुख्यालय रेकी प्रकरण: वह ‘बंदा’ कोण था...?, तपास यंत्रणांना प्रश्न - Marathi News | rss Headquarters Case Who was that Banda Question to investigating agencies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालय रेकी प्रकरण: वह ‘बंदा’ कोण था...?, तपास यंत्रणांना प्रश्न

‘तू नागपुरात पोहच. तेथे तुझ्या मदतीला एक बंदा येईल. तो तुला बाकीची सर्व मदत करेल’, असे सांगून जैश ए मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर उमर याने त्याचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख (वय २६) याला नागपूरला पाठविले होते. ...

संघ मुख्यालयाच्या रेकीचा तपास आता एटीएस आणि एनआयए करणार संयुक्तपणे - Marathi News | The ATS and NIA will now jointly investigate Reiki at the team headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालयाच्या रेकीचा तपास आता एटीएस आणि एनआयए करणार संयुक्तपणे

Nagpur News दहशतवादी हल्ल्याच्या उद्देशाने नागपुरातील संवेदनशील स्थळांच्या रेकी प्रकरणात नागपूरची गुन्हे शाखा, एटीएस आणि एनआयए संयुक्तपणे तपास करीत आहे. ...

संघ मुख्यालयाच्या रेकीमागे होता आत्मघाती हल्ल्याचा डाव; पाकिस्तानातून दिले जात होते निर्देश  - Marathi News | Behind the headquarters Reiki was a suicide attack; Instructions were being given from Pakistan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालयाच्या रेकीमागे होता आत्मघाती हल्ल्याचा डाव; पाकिस्तानातून दिले जात होते निर्देश 

Nagpur News संघ मुख्यालय आणि रेशीमबाग परिसरासह अनेक संवेदनशील स्थळांची रेकी करून घेण्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा आत्मघाती हल्ल्याचा डाव होता, अशी माहिती पुढे आली आहे. ...

जैश ए मोहम्मदच्या टार्गेटवर संघ मुख्यालय - Marathi News | RSS headquarters on Jaish-e-Mohammed's target | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जैश ए मोहम्मदच्या टार्गेटवर संघ मुख्यालय

इंडियन मुजाहिदीन, लष्कर- ए- तोयबासारख्या दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर अनेक वर्षांपासून संघ मुख्यालय आहे. २००६ मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक भरलेली ॲम्बेसिडर कार घेऊन मुख्यालयावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. ...

जैशच्या दहशतवाद्याचा तीन दिवस होता नागपुरात मुक्काम; विमानाने आला अन् परतही गेला - Marathi News | The Jaish terrorists had a three-day stay in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैशच्या दहशतवाद्याचा तीन दिवस होता नागपुरात मुक्काम; विमानाने आला अन् परतही गेला

Nagpur News जैशसाठी काम करणारा २६ वर्षीय स्लिपर सप्टेंबर २०२१ मध्ये विमानाने नागपुरात आला होता. सेंट्रल एव्हेन्यूवरच्या एका हॉटेलमध्ये तो मुक्कामी थांबला होता. त्याने संघ मुख्यालय, रेशीमबाग ग्राउंड परिसरात जाऊन फोटो आणि व्हिडिओग्राफी केली. ...

जैश ए मोहम्मदचे संघ मुख्यालय टार्गेट; काश्मीरमध्ये पकडलेल्या स्लीपरकडून खुलासा - Marathi News | Jaish-e-Mohammed's team headquarters target; Revealed from a sleeper caught in Kashmir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैश ए मोहम्मदचे संघ मुख्यालय टार्गेट; काश्मीरमध्ये पकडलेल्या स्लीपरकडून खुलासा

Nagpur News जैशने संघ मुख्यालयाची रेकीही करून घेतली आहे. रेकी करणारा जैशचा स्लीपर काश्मिरात पकडला गेला. त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...