शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : यंदापासून संघाचा तृतीय वर्ष नव्हे तर कार्यकर्ता विकास वर्ग-२; १७ मे पासून होणार सुरुवात

राष्ट्रीय : राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!

राष्ट्रीय : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत

राष्ट्रीय : 'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

नागपूर : नागपुरात मतदानाला उत्साहात सुरुवात, सरसंघचालकांनी केले मतदान, शतप्रतिशत मतदानाचे आवाहन

नागपूर : संघाची शताब्दी साजरी करणे हा आमच्यासाठी चिंतेचा विषय

छत्रपती संभाजीनगर : ज्ञानी असूनही अहंकाराने रावण हरला; सरसंघचालकांच्या सरकार व विरोधकांना कानपिचक्या

छत्रपती संभाजीनगर : रावण ज्ञानीच होता, अहंकाराने हरला; सरसंचालकांच्या सरकार अन् विरोधकांना कानपिचक्या

महाराष्ट्र : “५ वर्षांत PM मोदी एकदाही संघ कार्यालयात गेले नाहीत, भाजपा-RSS संपवले”: प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय : ६२% सैनिकी शाळा भाजप-संघाकडे? संरक्षण मंत्रालयाने दावा फेटाळला