लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
बेळगाव कारागृहातून जयेशचे पाकमध्ये फोन, संघावरील नाराजीतून गडकरींना धमक्या - Marathi News | Jayesh s phone call to Pakistan from Belgaum jail threats to nitin Gadkari out of displeasure with rss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेळगाव कारागृहातून जयेशचे पाकमध्ये फोन, संघावरील नाराजीतून गडकरींना धमक्या

जयेशने बेळगाव कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते. ...

RSS: कर्नाटकमध्ये RSSवर बंदी येणार? काँग्रेस सरकारमधील बड्या मंत्र्याने दिले संकेत   - Marathi News | RSS: Will RSS be banned in Karnataka? A senior minister in the Congress government gave the signal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये RSSवर बंदी येणार? काँग्रेस सरकारमधील बड्या मंत्र्याने दिले संकेत  

Priyank Kharge: कर्नाटकमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अडचणी पुढच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. ...

“RSS सरसंघचालक मोहन भागवतांना भेटल्यानंतर समीर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा संशयास्पद” - Marathi News | congress nana patole reaction over sameer wankhede cbi inquiry and rss chief mohan bhagwat meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“RSS सरसंघचालक मोहन भागवतांना भेटल्यानंतर समीर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा संशयास्पद”

समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का? काँग्रेसची विचारणा. ...

अमेरिकेने केले भागवत यांच्या भूमिकेचे कौतुक; धार्मिक स्वातंत्र्य अहवालात उल्लेख - Marathi News | America appreciates Bhagwat's role; Mentioned in Religious Freedom Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने केले भागवत यांच्या भूमिकेचे कौतुक; धार्मिक स्वातंत्र्य अहवालात उल्लेख

२०२१ मध्ये भागवत यांनी एका कार्यक्रमात, देशातील हिंदू आणि मुस्लीम समाजासोबत धर्माच्या आधारावर व्यवहार करणे चुकीचे असून, गोहत्येसाठी हिंदू सोडून इतरांची हत्या करणे हे हिंदुत्वाविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते. ...

संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची नागपुरात सुरुवात; रामदत्त चक्रधर यांच्या उपस्थितीत उद्घाटन - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh's third year Sangh Shiksha class has started in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची नागपुरात सुरुवात; रामदत्त चक्रधर यांच्या उपस्थितीत उद्घाटन

संघाच्या वर्गात येणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला देश प्रथम, स्वत:प्रती गौरव, प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन आणि स्नेह भावना विकसित करण्याची संधी प्राप्त होते. ...

Bilawal Bhutto Pakistan : भारतातून पाकिस्तानात जाताच बिलावल भुत्तोने पुन्हा ओकली गरळ, BJP-RSS विरोधात म्हणाला... - Marathi News | Pakistan Minister Bilwal Bhutto blame BJP RSS over Muslim being called terrorist after India Visit for SCO Summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातून पाकिस्तानात जाताच बिलावल भुत्तोने पुन्हा ओकली गरळ, BJP-RSS विरोधात म्हणाला...

बिलावल भुत्तो नुकताच एका बहुराष्ट्रीय बैठकीसाठी भारतात आला होता ...

"भारत विश्वगुरू बनण्यासाठी वेद, संस्कृत भाषेचा अधिक अभ्यास करावा" - Marathi News | To become Vishwaguru one should study Vedas, Sanskrit language more, Says Mohan bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत विश्वगुरू बनण्यासाठी वेद, संस्कृत भाषेचा अधिक अभ्यास करावा"

सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन ...

रा.स्व. संघाने घेतला विदर्भातील आमदारांच्या कार्याचा आढावा - Marathi News | National Self The team reviewed the work of MLAs in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रा.स्व. संघाने घेतला विदर्भातील आमदारांच्या कार्याचा आढावा

Nagpur News गुरुवारी नागपुरात पार पडलेल्या समन्वय बैठकीत विदर्भातील आमदारांच्या कार्याचा व समन्वयाचा आढावा घेण्यात आला तसेच यावेळी जनतेशी नाळ जुळवून ठेवत केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना संघ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. ...