लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
Defamation Case: एका प्रकरणात शिक्षा, इतर प्रकरणांमध्ये काय कारवाई? राहुल गांधींविरोधात चार खटले - Marathi News | Rahul Gandhi Defamation Case: Punishment in one case, what action in other cases? Four cases against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका प्रकरणात शिक्षा, इतर प्रकरणांमध्ये काय कारवाई? राहुल गांधींविरोधात चार खटले

Rahul Gandhi Convicted: राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात इतर राज्यांमध्येही मानहानीचे खटले सुरू आहेत. ...

समीर वानखेडे, क्रांती रेडकर आरएसएसच्या स्मृती मंदिरात - Marathi News | Sameer Wankhede, Kranti Redkar visited Smriti Mandir of RSS at reshimbag Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समीर वानखेडे, क्रांती रेडकर आरएसएसच्या स्मृती मंदिरात

समीर वानखेडे हे सपत्नीक स्मृती मंदिरात गेल्या अनेकांच्या भूवया उंचावल्या. ...

संघाचा सामाजिक बदलावर भर, विविध वस्त्यांचा अभ्यास करणार; विदर्भातही शाखांची संख्या वाढीस - Marathi News | The RSS focus on social change will study diverse communities; The number of branches also increased in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाचा सामाजिक बदलावर भर, विविध वस्त्यांचा अभ्यास करणार; विदर्भातही शाखांची संख्या वाढीस

२०२५ पर्यंत कार्यविस्ताराचेच प्रयत्न ...

आरएसएसच्या सुरक्षेविषयी माहिती मागणाऱ्यावर कारवाई होणार नाही; सरकारची हायकोर्टात माहिती - Marathi News | No action will be taken against those seeking information about RSS security; State Govt informs to the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरएसएसच्या सुरक्षेविषयी माहिती मागणाऱ्यावर कारवाई होणार नाही; सरकारची हायकोर्टात माहिती

पोलिसांच्या नोटीसविरुद्धची याचिका निकाली ...

“विवाह केवळ भिन्न लिंगींमध्येच शक्य”; समलिंगी विवाहाबाबत केंद्र सरकारशी RSS सहमत - Marathi News | marriage possible only between opposite rss sangh agrees with central government on same marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“विवाह केवळ भिन्न लिंगींमध्येच शक्य”; समलिंगी विवाहाबाबत केंद्र सरकारशी RSS सहमत

प्रमुख विरोधी पक्षाचे मोठे नेते असल्याने राहुल गांधी यांनी अधिक जबाबदारीने बोलले पाहिजे; संघाने टोचले कान ...

RSS on Same Sex Marriage: "लग्न हे फक्त स्त्री-पुरुषांमध्येच झालं पाहिजे"; RSSचे दत्तात्रेय होसबळे यांची रोखठोक भूमिका - Marathi News | RSS Dattatreya Hosabale express his thoughts on Same Sex marriage says we support Modi Government stand for LGBTQ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लग्न फक्त स्त्री-पुरुषांमध्येच झालं पाहिजे"; RSS ची समलैंगिक विवाहावर रोखठोक भूमिका

"काहींनी हिंदुत्ववादी विचार विकृत करण्याचा प्रयत्न केलाय" ...

विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, दोन वर्षांत देशात वाढल्या १३ हजार शाखा - Marathi News | RSS vigilant about expansion, 13 thousand branches increased in two years in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, दोन वर्षांत देशात वाढल्या १३ हजार शाखा

संघस्थापनेपासून आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; वर्षभरात कुटुंब प्रबोधन ...

महिलांचा सहभाग वाढवण्यावर RSS करणार चर्चा; दैनंदिन शाखांची संख्या एक लाखांपर्यंत नेणार! - Marathi News | discuss increasing women participation and rss number of daily branches will be taken up to one lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांचा सहभाग वाढवण्यावर RSS करणार चर्चा; दैनंदिन शाखांची संख्या एक लाखांपर्यंत नेणार!

२०२० च्या तुलनेत ३७०० ठिकाणी संघाच्या शाखा वाढल्या आहेत. ...