लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
विशेष लेख: भाजपच्या मंत्र्यांना संघाचा कानमंत्र की कानपिचक्या ? - Marathi News | Special article: Sangh's ear mantra or ear piece for BJP ministers? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: भाजपच्या मंत्र्यांना संघाचा कानमंत्र की कानपिचक्या ?

BJP & RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या मंत्र्यांची नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीमागे अजेंडा काय होता, हे आता कर्णोपकर्णी बाहेर येत आहे. ...

RSS, Beef eating: "नाईलाज म्हणून गोमांस खाणाऱ्यांसाठी..."; RSSचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेंचे विधान - Marathi News | We can not close doors for those who ate beef under with compulsion says Dattatreya Hosabale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नाईलाज म्हणून गोमांस खाणाऱ्यांसाठी..."; RSSचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेंचे विधान

"जो स्वतःला हिंदू समजतो तो हिंदू आहे." ...

भाजपचे मंत्री ‘दक्ष’; संघाने बोलविली बैठक, मंत्र्यांना देणार अजेंडा, दोन दिवस घेणार शिकवणी - Marathi News | BJP minister 'Daksh'; The meeting was called by the Sangh, the agenda will be given to the ministers, the teaching will take two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे मंत्री ‘दक्ष’; संघाने बोलविली बैठक, मंत्र्यांना देणार अजेंडा, दोन दिवस घेणार शिकवणी

BJP : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राज्यातील मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची रा. स्व. संघाकडून दोन दिवस मुंबईत शिकवणी घेतली जाणार आहे. ...

Rahul Gandhi : 'मी कधीही RSS च्या कार्यालयात जाणार नाही, माझा गळा कापावा लागेल'- राहुल गांधी - Marathi News | Rahul Gandhi : 'I will never go to RSS office, will have to cut my throat' - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी कधीही RSS च्या कार्यालयात जाणार नाही, माझा गळा कापावा लागेल'- राहुल गांधी

Rahul Gandhi: 'देशातील 50 टक्के गरीब लोक 64 टक्के GST भरतात, तर देशातील 10 टक्के श्रीमंत लोक केवळ 3 टक्के GST भरतात.' ...

Maharashtra Politics: “एखादी व्यक्ती नाही, तर भगवा ध्वजच आमच्यासाठी आदर्श”; मोहन भागवत स्पष्ट बोलले - Marathi News | rss chief mohan bhagwat said our ideal is saffron flag not any person | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एखादी व्यक्ती नाही, तर भगवा ध्वजच आमच्यासाठी आदर्श”; मोहन भागवत स्पष्ट बोलले

Maharashtra News: आपल्याला भारत विश्वगुरू बनवायचा आहे. जगाला भारताची गरज आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

"संघासाठी कुठलीही व्यक्ती नव्हे भगवा ध्वजच आदर्श" - Marathi News | "The saffron flag is the ideal for the team, not any individual." | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"संघासाठी कुठलीही व्यक्ती नव्हे भगवा ध्वजच आदर्श"

Nagpur News संघ व स्वयंसेवकांसाठी कुठलीही व्यक्ती नव्हे तर भगवा ध्वजच आदर्श आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. ...

Hasan Mushrif ED Raid, RSS: "सरसंघचालक सांगतात, 'मुस्लिमांनी घाबरू नये' अन् २४ तासांत मुस्लीम नेत्याच्या घरी EDची धाड"; NCPची बोचरी टीका - Marathi News | Hasan Mushrif ED Raids in Kagal Kolhapur NCP leaders slams RSS Mohan Bhagwat BJP over targeting Muslims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरसंघचालक सांगतात, 'मुस्लिमांनी घाबरू नये' अन् २४ तासांत मुस्लीम नेत्याच्या घरी ED"

Hasan Mushrif ED Raid राष्ट्रवादीची नेतेमंडळी हसन मुश्रीफ यांच्या घरावरील धाडसत्रानंतर आक्रमक ...

"मुसलमानांना भारतात राहण्याची परवानगी देणारे हे कोण?" भागवतांच्या वक्तव्यावरून ओवेसी भडकले - Marathi News | Who is mohan bhagwat that allows Muslims to live in India Asaduddin owaisi reply to rss chief said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुसलमानांना भारतात राहण्याची परवानगी देणारे हे कोण?" भागवतांच्या वक्तव्यावरून ओवेसी भडकले

'मुस्लिमांना भारतात राहण्याची अथवा आम्हाला आमच्या धर्माचे पालन करण्याची परवानगी देणारे मोहन भागवत कोण? अल्लाहच्या इच्छेमुळेच आम्ही भारतीय आहोत. ...