लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
जनतेसोबत नाळ जोडून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे बौद्धिक  - Marathi News | Connect with the public; Sangh's intellectual to BJP MLAs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनतेसोबत नाळ जोडून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे बौद्धिक 

Nagpur News हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. ...

Maharashtra Politics: “आमच्या सगळ्यांसाठी ही प्रेरणाभूमी”; संघ कार्यालय भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | bjp leader dcm devendra fadnavis reaction after visiting rashtriya swayamsevak sangh rss headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“आमच्या सगळ्यांसाठी ही प्रेरणाभूमी”; संघ कार्यालय भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Maharashtra News: राज्यातील सत्ताबदलानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे १०० हून अधिक आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाला उपस्थित राहिले. ...

जनतेशी नाळ जुळवून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे 'बौद्धिक' - Marathi News | Connect with the public, RSS 'intellectual' guidance to BJP MLAs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनतेशी नाळ जुळवून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे 'बौद्धिक'

संघकार्य समजून घेण्यासाठी तृतीय वर्ष वर्गात भेट देण्याचे आवाहन ...

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुने स्वयंसेवक, रेशीमबागेतील अभ्यासवर्गाला येतील" - Marathi News | "Chief Minister Eknath Shinde, old volunteer, will come to study class in silk garden", Says Girish mahajan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुने स्वयंसेवक, रेशीमबागेतील अभ्यासवर्गाला येतील"

२०१४ सालापासून संघाकडून आमदारांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात अधिवेशनच न झाल्याने हा वर्ग झाला नव्हता. ...

Ravindra Jadeja: रिवाबाने सांगितला RSS चा अर्थ, पत्नीचं नॉलेज पाहून रविंद्र जडेजा भारावला - Marathi News | Rivaba Jadeja told the meaning of RSS, Ravindra Jadeja was overwhelmed by his wife's knowledge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिवाबाने सांगितला RSS चा अर्थ, पत्नीचं नॉलेज पाहून रविंद्र जडेजा भारावला

रिवाबा ही गुजरातच्या जामनगर उत्तर येथून भारतीय जनता पार्टीची उमेदवार होती. ...

मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही - Marathi News | 'Intellectual' from Sangh to Ministers, MLAs today; There is no certainty about the Shinde group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही

Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाच्या सर्व मंत्री व आमदारांना ‘बौद्धिक’ देण्यात येणार आहे. मंगळवारी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग होईल. ...

मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही - Marathi News | intellectual to give bjp ministers mla from rss and there is no certainty about the shinde group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही

भाजपच्या सर्व आमदारांना वर्गात येणे अनिवार्य; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार! ...

Maharashtra Politics: “माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे!”: सुषमा अंधारे - Marathi News | sushma andhare criticize opposition over viral video clips statement about varkari sampraday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे!”: सुषमा अंधारे

Maharashtra News: मोहन भागवत सांप्रदायाचे वारकरी , कीर्तनकार, प्रहसनकार आहेत पेड कीर्तनकार आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. ...