शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह भाजप नेत्यांची संघस्थानी हजेरी; भविष्यातील रणनीतीवर चर्चा

राष्ट्रीय : उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे नेते संघस्थानी; सरकार्यवाहांच्या उपस्थितीत बैठक

नागपूर : ‘स्व’च्या आधारावर देशातील तंत्राची युगानुकूल पुनर्रचना हवी

राष्ट्रीय : Independence Day 2022: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात RSSचा खरंच सहभाग नव्हता का? नेमकं सत्य काय? पाहा, जाणकारांचं मत

महाराष्ट्र : आपल्याला साम्राज्यवादी हिंदूस्थान घडवायचा नाही! भारताचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये येईलच - मोहन भागवत

महाराष्ट्र : संघाच्या ‘सोशल’ प्रोफाईलवर तिरंगा, पहिल्यांदाच बदल केल्यामुळे सर्वत्र चर्चा

राष्ट्रीय : बापूंच्या चुकीमुळे झाली देशाची फाळणी, नेहरू-जिनांना ADC बनवून चूक केली - RSS नेते इंद्रेश कुमार

पुणे : RSS चे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विचारणाऱ्यांचा इतिहासाचा वर्ग घ्यावा लागेल- तेजस्वी सूर्या

नागपूर : ज्येष्ठ स्वयंसेवक व भाग संघचालक सुधीर वराडपांडे यांचे निधन

महाराष्ट्र : RSS Mohan Bhagwat: “देशासमोर अनेक आव्हाने, एक पक्ष एक नेता परिवर्तन करू शकत नाही”; मोहन भागवत स्पष्टच बोलले