लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या राज मोहम्मदला तामिळनाडूतून अटक - Marathi News | Raj Mohammad arrested for threatening to blow up RSS office in Tamil Nadu | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या राज मोहम्मदला तामिळनाडूतून अटक

Raj Mohammad arrested :आरोपी राज मोहम्मद याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आरएसएसची सहा वेगवेगळी कार्यालये उडवून देण्याची धमकी दिली होती. ...

RSS-Congress:RSS कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात पाठवल्या चड्ड्या, कर्नाटकात नेमकं चाललंय काय..? - Marathi News | RSS-Congress: RSS workers sending shorts to Congress office, what is happening in Karnatak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात पाठवल्या चड्ड्या, कर्नाटकात नेमकं चाललंय काय..?

RSS-Congress: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. ...

वाद पेटला! RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी, लखनौमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | The argument erupted! Threats to blow up RSS office, case filed in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाद पेटला! RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी, लखनौमध्ये गुन्हा दाखल

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर भाजपच्या दोन नेत्यांच्या कथित टिप्पणीवरून आखाती देशांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

“प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका”; भागवतांच्या विधानाला ओवेसींचे १७ ट्विटमधून उत्तर - Marathi News | aimim asaduddin owaisi replied rss mohan bhagwat over statement on gyanvapi mosque issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका”; भागवतांच्या विधानाला ओवेसींचे १७ ट्विटमधून उत्तर

संघाचे गुंड आता ना पंतप्रधान मोदींचे ऐकत ना मोहन भागवतांचे, अशी घणाघाती टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. ...

अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटावर मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | rss mohan bhagwat praises bollywood akshay kumar starring samrat prithviraj movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटावर मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. ...

सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याचे स्वागत, पण अंमलबजावणी व्हावी : नाना पटोले - Marathi News | nana patole reaction on mohan bhagvats statement amid gyanvapi mosque | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याचे स्वागत, पण अंमलबजावणी व्हावी : नाना पटोले

देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. संवैधानिक व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता हे सर्व डॉ. मोहन भागवत यांच्या माध्यमातून थांबले पाहिजे, अशी विनंती पटोले यांनी केली. ...

Shashi Tharoor on Mohan Bhagwat Shivling Statement: मोहन भागवत यांच्या विधानाचं काँग्रेसच्या शशी थरूर यांनी केलं स्वागत, म्हणाले... - Marathi News | Congress Leader Shashi Tharoor welcomes RSS Chief Mohan Bhagwat Statement about Shivling and Gyanvapi Mosque Topic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवत यांच्या विधानाचं काँग्रेसच्या शशी थरूर यांनी केलं स्वागत, म्हणाले...

मोहन भागवतांनी ज्ञानवापी मशिद मुद्द्यावर केलं होतं भाष्य ...

संघ प्रमुखांनी मांडलेली भूमिका सर्व धर्म, पंथाच्या लोकांना जोडणारी - विजय वडेट्टीवार - Marathi News | vijay wadettiwar reaction on mohan bhagwats statement amid gyanvapi mosquw dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ प्रमुखांनी मांडलेली भूमिका सर्व धर्म, पंथाच्या लोकांना जोडणारी - विजय वडेट्टीवार

ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. ...