लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
“मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं” - Marathi News | shiv sena sanjay raut support rss mohan bhagwat statement over gyanvapi mosque controversy and kashmiri pandits case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं”

इतर पक्षाच्या राजवटीत हे झाले असते तर भाजपने काश्मिरी पंडित, हिंहुत्वाच्या नावे संपूर्ण देशभर गोंधळ घातला असता, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ...

आता संघाला कुठलेही आंदोलन करायचे नाही : सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | Now the Sangh does not want to make any agitation: Sarsanghchalak Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता संघाला कुठलेही आंदोलन करायचे नाही : सरसंघचालक मोहन भागवत

दोन्ही धर्मातील लोकांनी आपल्यातील अतिवादी लोकांना टोकायला हवे, असे सरसंघचालकांनी सांगितले. ...

प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका; संघाला आता कुठलेही आंदोलन करायचे नाही- डॉ. मोहन भागवत - Marathi News | Do not find Shivlings in every mosque; The Sangh does not want to make any agitation now- Dr. Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका; डॉ. मोहन भागवत यांनी दोन्ही समजाचे टोचले कान

नागपूर : सद्य:स्थितीत देशात ज्ञानवापीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. ही घटना इतिहासात घडली होती. आता हिंदू व मुस्लीम पक्षांनी ... ...

प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध नको, ज्ञानवापीवर चर्चेतून मार्ग काढावा - Marathi News | Find a way out of the discussion on Gyanvapi, don't look for Shivlinga in every mosque | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध नको, ज्ञानवापीवर चर्चेतून मार्ग काढावा

Nagpur News मुस्लिमांनी न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे, तर हिंदूंनी दररोज नवी प्रकरणे काढणे टाळले पाहिजे. प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध का घेता, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दोन्ही समाजांचे कान टोचले. ...

RSS संयोजकाच्या हत्येनंतर चित्तोडगडमध्ये तणाव, शहरात कलम 144 लागू - Marathi News | RSS Convenor Murdered In Chittorgarh, Section 144 Imposed In The City | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :RSS संयोजकाच्या हत्येनंतर चित्तोडगडमध्ये तणाव, शहरात कलम 144 लागू

Rajasthan Crime: या हल्ल्यात रत्न सोनी यांचा मृत्यू झाला. यानंतर हिंदू संघटनेच्या काही लोकांनी रात्रभर शहरातील प्रमुख चौकात निदर्शने करत आरोपींच्या अटकेची मागणी केली. ...

रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष वर्गात शेतकरी, शिक्षक, अभियंता आणि डॉक्टरदेखील प्रशिक्षणार्थी - Marathi News | Farmers, teachers, engineers and doctors are also trainees in the third year class of the RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष वर्गात शेतकरी, शिक्षक, अभियंता आणि डॉक्टरदेखील प्रशिक्षणार्थी

Nagpur News यंदा दोन वर्षांच्या कालावधीनंतर ९ मे रोजी तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांमध्ये शेतकरी, शिक्षक, अभियंता व डॉक्टर यांचादेखील समावेश आहे. ...

NCP vs PM Modi, BJP RSS: "मोदींच्या सत्तेची ८ वर्ष कुशासनाची! RSS च्या विचारसरणीने जातीय सलोखा बिघडवला जातोय"; राष्ट्रवादीची बोचरी टीका - Marathi News | Pm Modi is bad administrator RSS Think tank disturbing Peace of Nation says NCP Spokesperson Mahesh Tapase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोदींच्या सत्तेची ८ वर्षे कुशासनाची! RSSच्या विचारसरणीने जातीय सलोखा बिघडवला जातोय"

"८ वर्षात देशाने खूप काही गमावले असून देशात धर्म आणि जातीयवादाचे राज्य आहे" ...

RSS मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात - Marathi News | Maharashtra ATS Arrested terrorist Rais Shaikh from kashmir for conducting Reiki of RSS headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :RSS मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात

Nagpur RSS Reshim Baug : रईस अहमद शेख असादउल्ला शेख याने १५ जुलै २०२१ ला नागपुरातील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर तसेच इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती आहे.  ...