लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, वर्षभरातच शाखांमध्ये १० टक्क्यांची वाढ - Marathi News | Sangh 'Daksh' about expansion, 10% increase in branches throughout the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, वर्षभरातच शाखांमध्ये १० टक्क्यांची वाढ

Nagpur News संघस्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होणार असल्याने २०२५ पर्यंत एक लाखाहून अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्याचा संघाचा मानस आहे. ...

रा. स्व. संघाचे उद्दिष्ट; दोन वर्षांत एक लाख स्थानांपर्यंत करणार विस्तार - Marathi News | Ra. Late. Team objectives; Will expand to one lakh locations in two years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रा. स्व. संघाचे उद्दिष्ट; दोन वर्षांत एक लाख स्थानांपर्यंत करणार विस्तार

Nagpur News २०२५ मध्ये संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत ५५ हजार स्थानांपासून देशभरात एक लाख ठिकाणी संघाच्या विस्तारावर मंथन करण्यावर भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

Mohan Bhagwat: “मंदिरांचा इतिहास जाणीवपूर्वक लपवला गेला”; मोहन भागवत यांचे परखड मत - Marathi News | rss mohan bhagwat said the history of temples was deliberately hidden | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मंदिरांचा इतिहास जाणीवपूर्वक लपवला गेला”; मोहन भागवत यांचे परखड मत

Mohan Bhagwat: प्राचीन मंदिरे ही पराक्रम, शास्त्र व ज्ञानाची साक्ष देणारी होती, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

'लतादीदी आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच...', मोहन भागवतांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली - Marathi News | rss mohan bhagwat pays homage to lata mangeshkar in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लतादीदी आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच...', मोहन भागवतांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत भागवत बोलत होते... ...

परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडणारे मित्रही असतात, पण हे तेवढ्यापुरतंच; मोहन भागवतांचं सूचक विधान - Marathi News | Cooperative movement has long history in India RSS chief Mohan Bhagwat thane tjsb program | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडणारे मित्रही असतात, पण हे तेवढ्यापुरतंच; मोहन भागवतांचं सूचक विधान

आर्थिक परिस्थितीबाबत केलेल्या विधानातून शिवसेनेला कानपिचक्या ...

Russia vs Ukraine War: युक्रेन-रशिया युद्धावर RSS ला काय वाटतं? वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | Russia vs Ukraine War: What does RSS think about the Ukraine-Russia war? Senior leaders made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेन-रशिया युद्धावर RSS ला काय वाटतं? वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टचं सांगितलं

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनीही सध्या सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धावर मत मांडलं आहे ...

Court: 'लालुजी भाजपसोबत असते तर ते राजा हरिश्चंद्र, पण आज तुरुंगवासाची शिक्षा' - Marathi News | Court: 'If Laluji is with BJP then it is Raja Harishchandra, but today it is imprisonment', Tejaswi Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लालुजी भाजपसोबत असते तर ते राजा हरिश्चंद्र, पण आज तुरुंगवासाची शिक्षा'

Court: सीबीआय न्यायालयाने लालू प्रयाद यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. ...

उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी रा. स्व. संघाचे राष्ट्रीय मंथन - Marathi News | On the second day of the results of five states including Uttar Pradesh, Ra. Late. National churning of the team | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी रा. स्व. संघाचे राष्ट्रीय मंथन

Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यंदा गुजरातमध्ये ११ ते १३ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ...