राष्ट्रीय स्वयंसेवक संघ FOLLOW Rss, Latest Marathi News राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Rashtriya Swayamsevak Sangh RSS News: पुढील वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. ...
सरचिटणीस आंबेकर म्हणतात; ही आमची कौटुंबिक बाब ...
विविधतेत जगताना आपण एक आहोत हे समजून घेतले पाहिजे - डॉ. मोहन भागवत ...
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. ...
Arvind Kejriwal Mohan Bhagwat : आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले. ...
Yavatmal : १८ सप्टेंबरला फुले, शाहू, आंबेडकर संघटनांचे आंदोलन ...
Priyanka Gandhi on modi shah : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यानंतर प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह आरएसएसवर टीकेचे बाण डागले आहेत. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले संपर्कजाल अधिक कौशल्याने विणू लागला आहे. हल्ली संघाचे नेते सार्वजनिक व्यासपीठावर दिसतात, याचे रहस्य काय? ...