लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
Rahul Gandhi : काँग्रेसची विचारधारा देशाला जोडणारी तर भाजप, आरएसएसची विचारधारा विभाजनवादी, द्वेष पसरवणारी -  राहुल गांधी - Marathi News | Rahul Gandhi criticize bjp over two different ideologies congress bjp rss need to initiate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसची विचारधारा देशाला जोडणारी तर भाजप, आरएसएसची विचारधारा विभाजनवादी"

Rahul Gandhi on BJP, RSS : देशात हजारो वर्षांपासून असलेली विचारधारा हीच काँग्रेसची विचारधारा आहे. महात्मा गांधी यांनी त्याचाच अवलंब केला, राहुल गांधींचं वक्तव्य. ...

'देशाच्या सुरक्षेशी खेळ, मिस्टर 56 इंच घाबरले'; राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका - Marathi News | Congress leader Rahul Gandhi targeted PM Narendra Modi over national security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाच्या सुरक्षेशी खेळ, मिस्टर 56 इंच घाबरले'; राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

'हिंदुत्व आणि हिंदू धर्म भिन्न आहेत, भाजप-आरएसएसने भारतात द्वेष पसरवला.' ...

सामाजिक समरसतेसाठी स्वयंसेवकांनी प्रयत्नरत राहावे: मोहन भागवत - Marathi News | RSS Swayansewak should keep striving for social harmony : Mohan Bhagwat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सामाजिक समरसतेसाठी स्वयंसेवकांनी प्रयत्नरत राहावे: मोहन भागवत

Mohan Bhagwat: भेदभाव मनातून काढून समरस समाज तयार करावा, यासाठी स्वयंसेवकांनी समाजातील सर्व जातीवर्गात कौटुंबिक मित्रता निर्माण करावी. ...

सरसंघचालक मोहन भागवत औरंगाबादेत; १५ नोव्हेंबरपर्यंत विविध संस्था, संघटनांच्या बैठकीत करणार मार्गदर्शन  - Marathi News | Sarsanghchalak Mohan Bhagwat in Aurangabad; Till November 15, he will provide guidance in the meetings of various organizations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरसंघचालक मोहन भागवत औरंगाबादेत; १५ नोव्हेंबरपर्यंत विविध संस्था, संघटनांच्या बैठकीत करणार मार्गदर्शन 

Sarsanghchalak Mohan Bhagwat सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ११ ते १५ नोव्हेंबरपर्यंत अग्रसेन भवन, सिडको येथे पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता व गोसेवा या विषयांवर देवगिरी प्रांतातील संघाच्या विविध संस्था- संघटनांच्या बैठका घेतील. ...

“ज्यांना मोहम्मद अली जिना महापुरुष वाटतात, त्यांनी देश सोडून निघून जावे”: इंद्रेश कुमार - Marathi News | rss indresh kumar said those who think muhammad ali jinnah is a great man should leave country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ज्यांना मोहम्मद अली जिना महापुरुष वाटतात, त्यांनी देश सोडून निघून जावे”: इंद्रेश कुमार

जिनाप्रेमी लोकांनी तत्काळ भारत सोडला तरी चालेल, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. ...

Dattatreya Hosabale: “धर्मांतर पूर्णपणे थांबले पाहिजे, हेच RSS चे कायमचे मत राहिलेले आहे”: दत्तात्रेय होसबाळे - Marathi News | rss dattatreya hosabale said in dharwad that conversion must stop completely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“धर्मांतर पूर्णपणे थांबले पाहिजे, हेच RSS चे कायमचे मत राहिलेले आहे”: दत्तात्रेय होसबाळे

Dattatreya Hosabale: काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल समाज अनभिज्ञ आहे, असे दत्तात्रेय होसबाळे यांनी म्हटले आहे. ...

Satya Pal Malik: “RSS, अंबानी संबंधित व्यक्तीची फाईल मंजूर करण्यासाठी दबाव; ३०० कोटींची ऑफर, पण...” - Marathi News | “Pressure to approve RSS, Ambani related person's file; 300 crore offer Claim Satya Pal Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३०० कोटींची ऑफर नाकारली; पंतप्रधानांनी केलं राज्यपालांच्या निर्णयाचं कौतुक

सत्यपाल मलिक सध्या मेघालयचे राज्यपाल आहेत. केंद्राच्या कृषी विधेयकाविरोधात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचं मलिक समर्थन करतात. ...

आरएसएसवर केलेल्या वक्तव्यावरून जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार - Marathi News | Complaint against Javed Akhtar over statement made on RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरएसएसवर केलेल्या वक्तव्यावरून जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार

एका वकिलाने महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी सरूपाची तक्रार केली आहे ...