लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार - Marathi News | RSS gives 'victory' mantra to BJP; RSS appoints Atul Limaye as coordinator for Maharashtra elections to helps BJP | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा आणि आरएसएस यांच्यात समन्वय बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात अतुल लिमये यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...

५ तास बैठक, दिग्गजांची चर्चा पण अजून निर्णय नाही; भाजपा अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे? - Marathi News | 5 hour meeting, veterans discuss but no decision yet; Who is nominated as BJP president? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ तास बैठक, दिग्गजांची चर्चा पण अजून निर्णय नाही; भाजपा अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे?

भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिल्लीच्या वर्तुळात वारंवार वेगवेगळी नावे चर्चेत येत आहेत. त्यात भाजपा-आरएसएसमध्ये अध्यक्षांच्या नावांवर मॅरेथॉन बैठका होत आहेत.  ...

मतभेद विसरून भाजपसाठी संघ आता मैदानात; लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका - Marathi News | Forgetting the differences RSS is now in the field for the BJP as Lok Sabha was hit in three states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतभेद विसरून भाजपसाठी संघ आता मैदानात; लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका

RSS चे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये साधणार महाराष्ट्रात समन्वय ...

"एकनाथ शिंदे फक्त मुखवटा; महाराष्ट्रातील सरकारवर भाजपा-आरएसएसचा कंट्रोल’’, नाना पटोले यांचा दावा  - Marathi News | Eknath Shinde is just a mask; "BJP-RSS control over Maharashtra government", claims Nana Patole  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''एकनाथ शिंदे फक्त मुखवटा; महाराष्ट्रातील सरकारवर भाजपा-आरएसएसचा कंट्रोल’’

Nana Patole News: राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारवर भाजपा व आरएसएसचा कंट्रोल आहे, एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा आहेत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ...

कुणाला मंत्री,आमदार बनविण्यासाठी नव्हे तर...; संघ पदाधिकाऱ्यांची भाजपला स्पष्ट सूचना - Marathi News | Coordination meeting of BJP RSS office bearers in Nagpur, Devendra Fadnavis attended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणाला मंत्री,आमदार बनविण्यासाठी नव्हे तर...; संघ पदाधिकाऱ्यांची भाजपला स्पष्ट सूचना

संघाच्या समन्वय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीदेखील उपस्थिती ...

संघ समजून घ्यायचा तर, सर्वजण आपले हा भाव महत्वाचा; सरसंघचालकांचे अकोल्यात उद्बोधन - Marathi News | To understand the rss this sense of belonging is important Sarsanghchalak Mohan Bhagwats address in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संघ समजून घ्यायचा तर, सर्वजण आपले हा भाव महत्वाचा; सरसंघचालकांचे अकोल्यात उद्बोधन

संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यशवंत उपाख्य श्याम देशपांडे यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ...

पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ? - Marathi News | Where have the leaders who stand to defend each other in the party gone? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ?

पक्ष वाढीसाठी मदत होईल म्हणून ज्यांना आपण आपल्या पक्षात घेतले त्यांनाच आता आपला पक्ष नकोसा झाला आहे... ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत... असे असेल तर याचसाठी केला होता का अट्टाहास...? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ...

देवेंद्र फडणवीस १५ दिवसात दुसऱ्यांदा संघ मुख्यालयात - Marathi News | Devendra Fadnavis at the RSS headquarters for the second time in 15 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस १५ दिवसात दुसऱ्यांदा संघ मुख्यालयात

Nagpur : या भेटीत त्यांची अर्धा तास संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा ...