लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
पुनीत इस्सार यांनी घेतली सरसंघचालकांची भेट - Marathi News | Puneet Issar meets RSS chief Mohan Bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुनीत इस्सार यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

स्व: लिखित, दिग्दर्शित व अभिनित ‘महाभारत - दी इपिक टेल’ या महानाट्याला आमंत्रित करण्यासाठी, त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सुधीर मुनगंटीवारांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP Sudhir Mungantiwar meets RSS Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र निवडणूक 2019: सुधीर मुनगंटीवारांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. ...

Ayodhya Verdict: न्याय देणारा निकाल; भूतकाळात जे घडलं ते विसरूया; मोहन भागवतांची एकीची साद - Marathi News | Ayodhya Verdict: Mohan Bhagwat, RSS Chief; We welcome this decision of Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: न्याय देणारा निकाल; भूतकाळात जे घडलं ते विसरूया; मोहन भागवतांची एकीची साद

Ayodhya Verdict: या निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये. ...

सरसंघचालक आणि नितीन गडकरी यांच्यात ‘चाय पे चर्चा’ - Marathi News | Maharashtra Election 2019 : Chai pe charcha between RSS Chief Mohan Bhagwat & Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालक आणि नितीन गडकरी यांच्यात ‘चाय पे चर्चा’

सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक ेसंघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अल्पकाळासाठी बंदद्वार चर्चा झाली. ...

नितीन गडकरी 'इन अ‍ॅक्शन'; तिढा सुटेल म्हणत शिवसेनेला 'समजावला' मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला! - Marathi News | Maharashtra Election 2019: Government in Maharashtra should be formed under the leadership of Devendra Fadnavis; says Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरी 'इन अ‍ॅक्शन'; तिढा सुटेल म्हणत शिवसेनेला 'समजावला' मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला!

नितीन गडकरींचे संघाशी आणि 'मातोश्री'शी जवळचे संबंध असल्यानं भावांच्या भांडणातून ते 'मार्ग' काढू शकतात, भाजपा-शिवसेनेत 'पूल' बांधू शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे. ...

राज्यातील राजकीय घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने - Marathi News | Political events in the state towards presidential rule in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील राजकीय घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने

शिवसेनेशिवाय सरकार नाही, भाजपची भूमिका ...

उद्धव ठाकरेंशी सरसंघचालक चर्चा करण्याची शक्यता - Marathi News | RSS chief mohan bhagwat likely to discuss Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंशी सरसंघचालक चर्चा करण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस विरोधी बाकावर बसण्यास तयार आहे, ...

'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास काही दिवसांत पुन्हा निवडणुका होतील' - Marathi News | 'Shiv Sena chief minister will hold re-election in few days' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास काही दिवसांत पुन्हा निवडणुका होतील'

शिवसेनेचे नेते संजय राऊत गेल्या तीन चार दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री हा शिवसेनेचाचं होणार असून महाराष्ट्रातील जनतेची देखील हीच इच्छा असल्याचे वारंवार सांगत आहेत. ...