लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
Maharashtra Election 2019 :...म्हणून संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, नितेश राणेंनी सांगितले नेमके कारण  - Marathi News | Maharashtra Election 2019 :... So I went to the RSS event - Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 :...म्हणून संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, नितेश राणेंनी सांगितले नेमके कारण 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : कणकवली मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवत असलेले नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांचे संघाच्या कार्यक्रमातील छायाचित्र चर्चेचा विषय ठरले आहे. ...

नितेश राणेंची संघ कार्यक्रमातील बैठक, नारायण राणेंचं 'हे' स्पष्टीकरण - Marathi News | Nitesh Rane's meeting at the RSS event, Narayan rane explanation on photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितेश राणेंची संघ कार्यक्रमातील बैठक, नारायण राणेंचं 'हे' स्पष्टीकरण

नितेश राणेंच्या संघ परिवारातील कार्यक्रमाच्या फोटोची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली. ...

परभणी : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन - Marathi News | Parbhani: The path of the Rashtriya Swayamsevak Sangh | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

विजयादशमी सणानिमित्त राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी ८ आॅक्टोबर रोजी शहरातील प्रमुख मार्गावरुन पथसंचलन केले. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे येवल्यात विजयादशमीचे सघोष संचलन - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh (AAP) celebrates the victory of Vijayadashmi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे येवल्यात विजयादशमीचे सघोष संचलन

येवला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी निमित्त येवला शहरातून संचलन झाले. शस्त्रपूजन उत्सव होवून उत्सव संपन्न झाला. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापुरात विजयादशमीचे संचलन - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh operates Vijayadasami in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापुरात विजयादशमीचे संचलन

भारतीय परंपरेतील वाद्यांचा ताल, अश्वारुढ भगवा ध्वज, आणि शिस्तबद्धपणे चालणारे स्वयंसेवक अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन  शाहूपुरी, बागल चौक परिसरात आज झाले. यामध्ये कोल्हापूर शहरातील ५००हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. ...

‘मॉब लिंचिंग’ ही देशाची परंपरा नाही, मोहन भागवत यांनी टोचले कान  - Marathi News | 'Mob lynching' is not a tradition of the country - Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मॉब लिंचिंग’ ही देशाची परंपरा नाही, मोहन भागवत यांनी टोचले कान 

विजयादशमी मेळाव्यामध्ये संघ स्वयंसेवकरांना संबोधित करताना सरसंघाचालक मोहन भागवत यांनी देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवली, सरसंघचालकांची मोदी सरकारला शाबासकी - Marathi News | RSS chief congratulates Modi government for removes Article 370 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवली, सरसंघचालकांची मोदी सरकारला शाबासकी

कलम 370 हटवण्यासह गेल्या वर्षभरात घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. ...

सरसंघचालक देणार केंद्राला अर्थव्यवस्थेवर बौद्धिक? - Marathi News | Will RSS head the center on the economy? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालक देणार केंद्राला अर्थव्यवस्थेवर बौद्धिक?

अर्थव्यवस्थेतील मंदी, राममंदिर, राजकारण, देशाची सुरक्षा इत्यादी मुद्यांवरून राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...