शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

अहिल्यानगर : जगाला धर्म शिकविण्यासाठी महासत्ता व्हायचेय- मोहन भागवत

नाशिक :  संघाचे अध्यक्ष मोहन भागवत नाशिकमध्ये

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी यांना संघाचे समर्थन

नागपूर : केरळसाठी संघाकडून मदतीचा हात

अकोला : Atal Bihari Vajpayee : अकोलेकर प्रचारकाच्या मुशीत तयार झाले अटलजी!

नागपूर : Atal Bihari Vajpayee : संघ संस्कारांतून घेतला ‘अटल’ वसा, संघ शिक्षा वर्गात घडला स्वयंसेवक

राष्ट्रीय : काँग्रेस नेते म्हणतात, संघाच्या स्वयंसेवकांकडून शिस्त शिका

नागपूर : मुस्लिम महिला म्हणते, संघाने दिला आधार

नाशिक : स्वातंत्र्यदिनानंतर सरकारची लक्तरे वेशीवर : प्रकाश आंबेडकर

रत्नागिरी : संघ अन् संत एकाच नाण्याच्या दोन बाजू- मोहन भागवत