लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

 ‘आरसी’ आता नव्या रूपात; पहिल्यांदाच लेझर तंत्राचा वापर - Marathi News | 'RC' now in a new form; First use of laser technology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : ‘आरसी’ आता नव्या रूपात; पहिल्यांदाच लेझर तंत्राचा वापर

Nagpur News वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी (आरसी) मागील दोन महिन्यांपासून असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे. परिवहन विभागाने स्मार्ट कार्डसाठी कर्नाटकातील कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून १ जुलैपासून स्मार्ट कार्डचा पुरवठा होणार आहे. ...

हेल्मेट घाला, नाही तर ऑफिसमध्ये ‘नो एंट्री’ ! - Marathi News | Wear a helmet, otherwise 'no entry' in the office! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हेल्मेट घाला, नाही तर ऑफिसमध्ये ‘नो एंट्री’ !

शासकीय, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालयांमध्येही लवकरच अंमलबजावणी ...

आरटओत बदलीपात्र अधिकाऱ्यांची मागितली माहिती - Marathi News | Requested information of officers eligible for transfer in Artot; Letter from Department of Transport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटओत बदलीपात्र अधिकाऱ्यांची मागितली माहिती

परिवहन विभागाचे पत्र : नागपूर शहर व ग्रामीणमधील ११ जिल्ह्याचा कारभार सांभाळणार कोण? ...

ऑनलाइन ई-चालानद्वारे जनतेला आर्थिक त्रास देऊ नका, अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी - Marathi News | Don't give financial trouble to public through online e-challan, citizens demand in statement to Superintendent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाइन ई-चालानद्वारे जनतेला आर्थिक त्रास देऊ नका, अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी

हेल्मेटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जातो ...

तुमच्या वाहनातील वेग नियंत्रकाचाही आता द्यावा लागणार अहवाल  - Marathi News | The speed controller in your vehicle will also now have to be reported | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमच्या वाहनातील वेग नियंत्रकाचाही आता द्यावा लागणार अहवाल 

Nagpur News वाहनाचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी वेग नियंत्रक लावले जाते. मात्र त्याचाही चाचणी अहवाल सादर करणे आता अनिवार्य केले आहे. ...

भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावणार; नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा निर्धार - Marathi News | Curb speeding vehicles; Determination of newly appointed Regional Transport Officers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावणार; नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा निर्धार

Nagpur News भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्या जातील, अशी माहिती अमरावती आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी दिली. त्यांनी आज नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा अतिरीक्त पदभार हाती घेतला. ...

केंद्रीय परिवहन मंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या शहरात अधिकारी मिळेना! आरटीओच्या १२ जिल्ह्यांचा कार्यभार एकाच अधिकाऱ्याकडे  - Marathi News | Union Minister of Transport, Deputy Chief Minister's city does not get officials! 12 districts of RTO under one officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय परिवहन मंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या शहरात अधिकारी मिळेना! आरटीओच्या १२ जिल्ह्यांचा कार्यभार एकाच अधिकाऱ्याकडे 

Nagpur News नागपूर शहर, ग्रामीण व अमरावती आरटीओ मिळून १२ जिल्हे व तीन विभागीय कार्यालयाचा कार्यभार अमरावतीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांच्याकडे सोमवारी सोपविण्यात आला ...

नागपूर शहर, ग्रामीण आरटीओचा भार राजाभाऊ गीते यांच्याकडे; विभागात खळबळ - Marathi News | Nagpur City, Rural RTO with Rajabhau Geete; Excitement in the department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहर, ग्रामीण आरटीओचा भार राजाभाऊ गीते यांच्याकडे; विभागात खळबळ

Nagpur News सोमवारी या दोन्ही आरटीओचा भार अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांच्याकडे सोपविण्यात आल्याने खळबळ उडाली. ...