लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

परिवहन अधिकारी चव्हाण यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका; आरटीओतील गैरप्रकार - Marathi News | Transport officer Chavan accused of misleading the government; Irregularities in RTO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परिवहन अधिकारी चव्हाण यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका; आरटीओतील गैरप्रकार

Nagpur News उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका परिवहन खात्या(आरटीओ)कडून ठेवण्यात आला आहे. परिणामी चव्हाण यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. ...

तीन दिवसांत १९३ वाहनांवर कारवाई; ३८ वाहने ताब्यात  - Marathi News | Action against 193 vehicles in three days; 38 vehicles seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन दिवसांत १९३ वाहनांवर कारवाई; ३८ वाहने ताब्यात 

Nagpur News विशेष वाहन तपासणी मोहिमेत नागपूर शहर व ग्रामीण आरटीओने तीन दिवसांत तब्बल १९३ वाहनांवर कारवाई करीत ३८ वाहने ताब्यात घेतली. ...

नागपूर आरटीओने तपासणी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी केली ६७ दोषी वाहनांवर कारवाई - Marathi News | Nagpur RTO took action against 67 guilty vehicles on the first day of the inspection drive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर आरटीओने तपासणी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी केली ६७ दोषी वाहनांवर कारवाई

Nagpur News पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शनिवारपासून विशेष वाहन तपासणी मोहिम हाती घेतली आहे. ...

एक नवी अल्टो आली असती! फॉर्च्युनरच्या व्हीआयपी नंबरसाठी पठ्ठ्याने मोजले ४.५ लाख - Marathi News | A new Alto would have purchased! 4.5 lakhs spend by hariyana man for Fortuner's VIP number 7777 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एक नवी अल्टो आली असती! फॉर्च्युनरच्या व्हीआयपी नंबरसाठी पठ्ठ्याने मोजले ४.५ लाख

अशाचप्रकारचा एक प्रकार हिमाचलमध्ये आला होता. स्कूटीच्या नंबरसाठी एका व्यक्तीने १ कोटी रुपयांपेक्षा अधिकची बोली लावली होती. ...

अखेर आरटीओचे बदलीसंदर्भात परिपत्रक निघाले; यंदा बदल्या ऑनलाईन होणार - Marathi News | Finally the circular regarding the transfer of RTO was released; This year transfers will be done online | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर आरटीओचे बदलीसंदर्भात परिपत्रक निघाले; यंदा बदल्या ऑनलाईन होणार

Nagpur News यंदा आरटीओतील बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे बाहेरचा कुणी व्यक्ती पसंतीच्या ठिकाणी बदली करून देण्याचे आमिष दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका, असे आवाहन करणारे परिपत्रक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी काढले आहे. ...

Satara News: आरटीओ पथकास चुकवून कार चालक सुसाट, पाठलाग करुन पकडून चालकास केला दोन लाखांचा दंड - Marathi News | the car driver escaped after avoiding the RTO team In Mahabaleshwar Satara, The driver was fined two lakhs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: आरटीओ पथकास चुकवून कार चालक सुसाट, पाठलाग करुन पकडून चालकास केला दोन लाखांचा दंड

वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द ...

नियम फक्त सामान्यांसाठीच?; आरटीओ साहेब, तुमच्या वाहनांना नियम लागू नाहीत? - Marathi News | Rules only for generals; RTO officer rules are not applicable to your vehicles | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नियम फक्त सामान्यांसाठीच?; आरटीओ साहेब, तुमच्या वाहनांना नियम लागू नाहीत?

अशा वाहनधारकांवर कोण कारवाई करणार आणि किती दंड वसूल करणार? ...

आरटीओतील बदली रॅकेटची एसआयटीकडून चाैकशी - Marathi News | SIT to check transfer racket in RTO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीओतील बदली रॅकेटची एसआयटीकडून चाैकशी

Nagpur News राज्य परिवहन विभागात (आरटीओ) बदलीचे रॅकेट चालवून कोट्यवधींची हेरफेर करण्याच्या संशयास्पद प्रकरणाची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित करताच सरकारकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली. ...