लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

८० वर्षांच्या कर्कग्रस्ताला बोलाविले आरटीओत, ऑक्सिजन नळीसह पूर्ण केली प्रक्रिया - Marathi News | An 80-year-old cancer patient was called to the RTO, and the procedure was completed with an oxygen tube | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८० वर्षांच्या कर्कग्रस्ताला बोलाविले आरटीओत, ऑक्सिजन नळीसह पूर्ण केली प्रक्रिया

ऑक्सिजन नळीसह पूर्ण केली प्रक्रिया ...

गाडीला नसेल मागचा दिवा, तर खिशाला पडेल भारी भावा - Marathi News | If the car does not have a rear light, the pocket will be heavy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाडीला नसेल मागचा दिवा, तर खिशाला पडेल भारी भावा

Nagpur News गाडीला मागचा दिवा नसेल तर दंड आकारण्याची तरतूद वाहतूक कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढचाच नाही तर मागील दिवादेखील दुरुस्त करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे. ...

वाहन हस्तांतरणासाठी ८० ‌‌वर्षीय कॅन्सरग्रस्त ऑक्सिजन नळीसह आरटीओत, अनेकांनी व्यक्त केला संताप - Marathi News | Aurangabad News: 80-year-old cancer patient with oxygen tube came in RTO for vehicle transfer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहन हस्तांतरणासाठी ८० ‌‌वर्षीय कॅन्सरग्रस्त ऑक्सिजन नळीसह आरटीओत, अनेकांनी व्यक्त केला संताप

वाहनाच्या हस्तांतरणाच्या(ट्रांसफर) प्रक्रियेसाठी ८० वर्षीय कॅन्सरग्रस्त वृद्धाला आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ...

RTO कडून नवीन सुविधा सुरू! 58 सेवा मिळतील ऑनलाइन, घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स - Marathi News | rto new facility online 58 services adhaar driving license at home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RTO कडून नवीन सुविधा सुरू! 58 सेवा मिळतील ऑनलाइन, घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स

RTO Services Online : मंत्रालयाने आरटीओशी संबंधित एकूण 58 सेवा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ड्राईव्हिंगची हौस भारी,पण लायसन्स नाही; लातुरात दोन लाख चालक विनालायसन्स रस्त्यावर - Marathi News | Two lakh drivers in Latur district do not have driving license | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ड्राईव्हिंगची हौस भारी,पण लायसन्स नाही; लातुरात दोन लाख चालक विनालायसन्स रस्त्यावर

विना परवाना वाहन चालवित असलेल्या वाहनाचा अपघात झाला तर त्याला कुठलीही विमा सुरक्षा मिळत नाही. ...

विदेशात वाढली औरंगाबादकरांची ‘ड्रायव्हिंग’; आंतरराष्ट्रीय लायसन्स काढणाऱ्यांचा ‘टाॅप गिअर’  - Marathi News | Aurangabad's 'driving' increased abroad; 'Tap Gear' for International Licensing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विदेशात वाढली औरंगाबादकरांची ‘ड्रायव्हिंग’; आंतरराष्ट्रीय लायसन्स काढणाऱ्यांचा ‘टाॅप गिअर’ 

नोकरी, शिक्षणासाठी दरवर्षी अनेक औरंगाबादकर परदेशात जातात. परदेशात जाण्यापूर्वी अनेकजण आरटीओ कार्यालयातून आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स (आयडीपी) काढतात. ...

सोलापुरातील उपप्रादेशिक परिवहनच्या जप्त वाहनांचा २१ सप्टेंबरला लिलाव - Marathi News | Auction of seized vehicles of sub-regional transport in Solapur on September 21 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील उपप्रादेशिक परिवहनच्या जप्त वाहनांचा २१ सप्टेंबरला लिलाव

लिलावात बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, जेसीबी या वाहनांचा समावेश ...

डेप्युटी आरटीओच्या नऊ कार्यालयांचा दर्जा वाढणार; सुधारित आकृतिबंध; सहा. माेटार निरीक्षकांना फटका - Marathi News | Nine offices of Deputy RTO will be upgraded; improved contours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डेप्युटी आरटीओच्या नऊ कार्यालयांचा दर्जा वाढणार; सुधारित आकृतिबंध; सहा. माेटार निरीक्षकांना फटका

राज्यातील आरटीओ व डेप्युटी आरटीओ कार्यालयांचे नियंत्रण मुंबईतील परिवहन आयुक्तालयाकडून केले जाते. या विभागात मनुष्यबळाचा असमताेल आहे. गरजेची पदे कमी व काही पदे अनावश्यक वाढल्याचे निदर्शनास आल्याने मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. ...