लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रुपाली चाकणकर

Rupali Chakankar Latest news

Rupali chakankar, Latest Marathi News

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षदेखील आहेत. 
Read More
Rupali Thombre: तुम्ही उद्या ब्लू फिल्म टाकून उत्तर मागाल, रुपाली ठोंबरेंनी चित्रा वाघ यांना सुनावलं - Marathi News | Rupali Thombre: You will put a blue film tomorrow and ask for an answer, Rupali Thombare told Chitra wagh on nana patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही उद्या ब्लू फिल्म टाकून उत्तर मागाल, रुपाली ठोंबरेंनी चित्रा वाघ यांना सुनावलं

तुम्ही ब्लु फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि त्याच उत्तर मागाल, असं कुठे करतात का चित्रा ताई? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे ...

... तर नक्की चौकशी केली असती, त्या व्हायरल Video प्रकरणी चाकणकरानी केलं स्पष्ट - Marathi News | ... Then there would have been an investigation, Rupali Chakankari explained in the case of various scams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर नक्की चौकशी केली असती, त्या व्हायरल Video प्रकरणी चाकणकरानी केलं स्पष्ट

भाजपच्या श्रीकांत देशमुख यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचाही एका महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. ...

‘मला नांदायचे आहे; पण नवरा नांदू देत नाही'; महिला आयोगाच्या जनसुनावणीत १०४ तक्रारींची दखल - Marathi News | 104 complaints were noticed in the public hearing of the Women's Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मला नांदायचे आहे; पण नवरा नांदू देत नाही'; महिला आयोगाच्या जनसुनावणीत १०४ तक्रारींची दखल

महिलांना मिळणार दिलासा... ...

महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रम - रुपाली चाकणकर - Marathi News | Rupali Chakankar said Mahila Aayog Aapya Dari' initiative useful to provide immediate relief to women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रम - रुपाली चाकणकर

पुणे जिल्ह्यात १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी... ...

सरकार बदललं म्हणून काय झालं? मी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नाही, रूपाली चाकणकर यांनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | What happened when the government changed? I will not leave the post of chairperson of the women's commission, said Rupali Chakankar clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार बदललं म्हणून काय झालं? मी अध्यक्षपद सोडणार नाही, रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं 

Rupali Chakankar : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आलेल्या रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात सरकार बदललं तरी मी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. ...

बालविवाहाविरोधात ‘खाकी’ला हवी लोकप्रतिनिधींची साथ! : रुपाली चाकणकर - Marathi News | 'Khaki' needs support of people's representatives against child marriage! : rupali Chakankar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालविवाहाविरोधात ‘खाकी’ला हवी लोकप्रतिनिधींची साथ! : रुपाली चाकणकर

"कोरोनाकाळात वाढलेले बालविवाहाचे प्रमाण यावर्षी घटण्यास मदत झाली. नाशिक शहरात बालविवाहाचा केवळ एकच गुन्हा दाखल झाला. लवकरच हे प्रमाण शून्यावर येईल; मात्र त्यासाठी पोलिसांना लोकप्रतिनिधींनीदेखील खंबीरपणे साथ दिली पाहिजे!" ...

सरकार बदलले तरी राज्य महिला आयोग अध्यक्षपदी रूपाली चाकणकरच! - Marathi News | Even if the government changes Rupali Chakankar will be the chairperson of the state women commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार बदलले तरी राज्य महिला आयोग अध्यक्षपदी रूपाली चाकणकरच!

मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तरच बदल होणार ...

Maharashtra Political Crisis: “हरल्याची मला खंत नाही, पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन”; रुपाली चाकणकरांचे उद्धव ठाकरेंना समर्थन - Marathi News | ncp rupali chakankar praised shiv sena chief uddhav thackeray after resign as chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हरल्याची मला खंत नाही, पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन”; रुपाली चाकणकरांचे उद्धव ठाकरेंना समर्थन

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत, त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. ...