शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : ऋतुराजचा पराक्रमी धडाका, स्वत:च्या नावे केला विक्रम

क्रिकेट : धोनीच्या चेन्नई टीमचा पुढचा कर्णधार मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो? या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केले विधान

क्रिकेट : Ruturaj Gaikwad Century : ऋतुराज गायकवाडचे सलग तिसरे शतक; मागील १० डावांत १८०.४२च्या सरासरीने कुटल्यात १२६३ धावा, Video

क्रिकेट : Dinesh karthik: लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन होईल, दिनेश कार्तिकने ऋतुराज गायकवाडवर केला कौतुकाचा वर्षाव

क्रिकेट : Ruturaj Gaikwad - १८ चौकार, ६ षटकार! ऋतुराज गायकवाडने गोलंदाजांना केलं बेहाल, झळकावले आणखी एक शतक

फिल्मी : Ruturaj Gaikwad: आमचा भाऊ कसला भारी खेळला, वहिनी तुम्ही मॅच पाहिली का? ऋतुराजच्या विक्रमी खेळीवर सायली संजीवला सवाल

सोशल वायरल : Video: सलग ७ षटकार मारूनही Ruturaj Gaikwad ला मोडता आला नाही Jethalal चा विक्रम

क्रिकेट : ऋतुराजशिवाय इतर भारतीय खेळाडूही चमकले; पहिल्यांदाच एका वर्षात 3 जणांनी ठोकले द्विशतक

क्रिकेट : Ruturaj Gaikwad: कोण आहे शिवा सिंग? ज्याला ऋतुराज गायकवाडने ठोकले एकाच षटकात ७ षटकार!

क्रिकेट : Ruturaj Gaikwad ने मन जिंकले! द्विशतक झळकावले, सलग ७ षटकार खेचले; 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार स्वीकारताना सहकाऱ्याला बोलावले