हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
बुधवार २७ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
नाशिक : शहरासह जिल्ह्यात वाढला थंडीचा कडाका. शहरात १०.८ किमान तापमान तर निफाडला ८.८ अंशपर्यंत पारा मंगळवारी घसरला. या हंगामातील ही निचांकी नोंद ठरली.
नाशिक : दिंडोरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना म्हसरूळला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सकाळी रंगेहात पकडले
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
सरकार महायुतीचं... CM कोण?
महायुतीची महामुसंडी
देवाभाऊंचा जयजयकार
शिंदेंनी 'करून दाखवलं'
अजितदादांचं 'गुलाबी' यश
IPL Auction LIVE
शरद पवारांचा पुढचा प्लॅन
उद्धव ठाकरेंना धक्का
काँग्रेसचा 'करेक्ट कार्यक्रम"
मनसेचं 'राज'कारण धोक्यात?
Marathi News
टॉपिक
ऋतुराज गायकवाड
All
News
Photos
Videos
Ruturaj Gaikwad Latest news
FOLLOW
Ruturaj gaikwad, Latest Marathi News
चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
क्रिकेट :
टीम इंडियाच्या मदतीला पाऊस धावला; इशान किशनचा 'संथ' चेंडूवर त्रिफळा उडाला, Video
India vs South Africa 5th T20I Live Updates : पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताला साजेशी सुरुवात करता आलेली नाही. ...
क्रिकेट :
भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले, संथ खेळ पाहुन राहुल द्रविडला आवरली नाही जांभई, Photo
India vs South Africa 4rth T20I Live Updates : : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जीवंत ठेवली. ...
क्रिकेट :
भारतीय खेळाडू आज एकजुटीने खेळले, तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखले!
India vs South Africa 3rd T20I Live Updates : भारताने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका जीवंत ठेवली आहे. ...
क्रिकेट :
ऋतुराज गायकवाड, इशान किशनने रचला मजबूत पाया, पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे सॉलिड पुनरागमन
ऋतुराजने पहिली फिफ्टी झळकावली. इशान किशनने ( Ishan Kishan) यानेही फॉर्म कायम राखताना आणखी एक अर्धशतक झळकावले. ...
क्रिकेट :
Ruturaj Gaikwad ने धु धु धुतले; एका षटकात सलग पाच चौकार खेचले अन् पहिले अर्धशतक झळकावले, Video
India vs South Africa 3rd T20I Live Updates : मागील दोन सामन्यांत फार कमाल करू न शकलेल्या ऋतुराज गायकवाडला ( Ruturaj Gaikwad) मोक्याच्या सामन्यात सूर गवसला. ...
क्रिकेट :
१४ चेंडूंत ६२ धावा; इशान किशनच्या फटकेबाजीने आफ्रिकन गोलंदाजांची काढली हवा, Video
India vs South Africa 1st T20I Live : इशान किशनने ( Ishan Kishan) आज दिल्लीचे स्टेडियम दणाणून सोडले. ...
क्रिकेट :
ऋतुराजचं अर्धशतक पण धोनी पुन्हा फेल! गुजरातला विजयासाठी १३४ धावांचे आव्हान
जगदीशनने केली ३९ धावांची उपयुक्त खेळी ...
क्रिकेट :
Sachin Tendulkarच्या होम ग्राऊंडवर CSK ओपनर ऋतुराज गायकवाडने मोडला त्याचाच मोठा विक्रम
IPL 2022, Chennai Super Kings vs Gujarat Titans : प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन आज नव्या दमाच्या खेळाडूंसह मैदानावर उतरण्याचा निर्णय चेन्नई सुपर किंग्सने घेतला... ...
Previous Page
Next Page