विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच दर्जेदार संशोधनाच्या माध्यमा ...
‘‘जीवनात अनेक चढ-उतार येतात. त्यांच्यावर मात करतच मार्ग शोधावा लागतो. अपयशाने खचून न जाता प्रामाणिक प्रयत्न सातत्याने करीत राहिल्यास हमखास यश मिळते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी केले. ...
पारंपारिक शिक्षण व्यवस्था रोजगार देण्यास अपयशी ठरत आहेत, त्यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठ उभारण्याची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
साहित्यिक कलावंत संमेलन २४ आणि २५ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक डॉ. निशिकांत मिरजकर संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत. ...
पुणेकरांना या हास्याचा अनुभव देण्याचे काम हास्ययोग परिवार देत आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले. नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित हास्ययोग आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. ...