लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एस. जयशंकर

S. Jaishankar latest news

S. jaishankar, Latest Marathi News

सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.
Read More
S. Jaishankar : "... तुम्ही कोणाला मूर्ख बनवू शकत नाही," एस. जयशंकर यांनी अमेरिकेला झापलं - Marathi News | you cannot fool anyone foreign minister S Jaishankar angry on America pakistan f 16 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"... तुम्ही कोणाला मूर्ख बनवू शकत नाही," एस. जयशंकर यांनी अमेरिकेला झापलं

रशियासोबतच्या मैत्रिवरही केलं भाष्य. ...

अमेरिकेची पाकिस्तानला 45 कोटी डॉलरची मदत; परराष्ट्र मंत्र्यांची अमेरिकेवर टीका, म्हणाले... - Marathi News | S Jaishankar On US Pakistan Relations: 'We can't be fooled...', Jaishankar slams US after giving economic package to Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची पाकिस्तानला 45 कोटी डॉलरची मदत; परराष्ट्र मंत्र्यांची अमेरिकेवर टीका, म्हणाले...

अमेरिकेने एफ-16च्या नावावर पाकिस्तानला 45 कोटी डॉलरचे पॅकेज मंजूर केले आहे. ...

Sri Lanka Crisis: भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवणार? एस जयशंकर यांचे मोठे विधान; म्हणाले... - Marathi News | Sri Lanka Crisis | SJaishankar | Will there be a situation like Sri Lanka in India? statement by S Jaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवणार? एस जयशंकर यांचे मोठे विधान; म्हणाले...

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत उद्भभवलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या बैठकीला संबोधित केले. ...

Sri Lanka Crisis: 'आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत', श्रीलंका संकटावर भारताची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sri Lanka Crisis: 'We stand firmly behind Sri Lanka', India's first reaction to Sri Lanka crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत', श्रीलंका संकटावर भारताची पहिली प्रतिक्रिया

Sri Lanka Crisis: आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. ...

लंडनमधून भारतीय परराष्ट्र मंत्रालयावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना जयशंकर यांनी फटकारले, म्हणाले... - Marathi News | From London, Jaishankar slammed Rahul Gandhi for criticizing the Indian Ministry of External Affairs, saying ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंडनमधून भारतीय परराष्ट्र मंत्रालयावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना जयशंकर यांनी फटकारले, म्हणाले...

Rahul Gandhi Vs S.Jaishankar परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अज्ञात युरोपीय नोकरशाहांच्या हवाल्याने भारतीय परराष्ट्र सेवेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

बांगलादेश मैत्रिला जागला, भारताला थेट स्वत:चं बंदर वापरण्याची दिली ऑफर - Marathi News | india can access chittagong port to enhance connectivity said bangladesh pm sheikh hasina pm narendra modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश मैत्रिला जागला, भारताला थेट स्वत:चं बंदर वापरण्याची दिली ऑफर

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट. ...

युक्रेनवरून भारताच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुनावले खडेबोल, म्हणाले... - Marathi News | Foreign Minister Jaishankar slammed those who criticized India from Ukraine, saying ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेनवरून भारताच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना जयशंकर यांनी सुनावले खडेबोल, म्हणाले...

Foreign Minister S. Jaishankar: युक्रेनबाबतच्या भारताच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना परराष्ट्र मंत्र्यांनी खडेबोल सुनावले आहे. तसेच पाश्चात्य देशांना आशियासमोरील आव्हानांची माहिती नाही, असे म्हटले आहे. ...

S. Jaishankar In America : अमेरिकेला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सुनावलं; चिनी सरकारी वृत्तपत्रानंही केलं कौतुक - Marathi News | chinese global times applauded s jaishankar comments on america human rights tweets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सुनावलं; चिनी सरकारी वृत्तपत्रानंही केलं कौतुक

S. Jaishankar In America : चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं (Global Times) अमेरिकेवर निशाणा साधलाय. भारत त्यांचं ऐकेल हे स्वप्न पाहणं सोडून द्या असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलंय. ...