लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एस. जयशंकर

S. Jaishankar latest news

S. jaishankar, Latest Marathi News

सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.
Read More
CoronaVirus: भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, पण निवडणुकाही अटळ; एस. जयशंकर यांची कबुली - Marathi News | external minister s jaishankar says we realize that the world is with us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, पण निवडणुकाही अटळ; एस. जयशंकर यांची कबुली

CoronaVirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, अशी कबुली देत दुसरीकडे निवडणुकाही अटळ होत्या, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. ...

दीप्ती काळेच्या अटकेवरुन निवृत्त लेफ्टनंट कमांडर पतीने केली होती थेट परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Husband former Lieutenant Commander complains to External Affairs Minister over Deepti Kale's arrest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीप्ती काळेच्या अटकेवरुन निवृत्त लेफ्टनंट कमांडर पतीने केली होती थेट परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार

जीवाला धोका असल्याची व्यक्त केली होती भीती ...

परवानगी नसताना अमेरिकन युद्धनौकेची भारतीय समुद्रात घुसखोरी; MEA कडून गंभीर दखल - Marathi News | mea expressed concern over us navy in indian territory without permission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परवानगी नसताना अमेरिकन युद्धनौकेची भारतीय समुद्रात घुसखोरी; MEA कडून गंभीर दखल

संपूर्ण शस्त्रसज्जतेने अमेरिकी युद्धनौका विनापरवानगी अरबी समुद्रातील भारतीय हद्दीत वावरत असल्याचे समोर आले आहे. ...

Corona Vaccine: दिलदार हिंदुस्थान! संयुक्त राष्ट्रांच्या शांती दूतांना 2 लाख कोरोना लसीचे डोस भेट देणार - Marathi News | Hearty Hindustan! India offers 2 lakh corona vaccine dose for peacekeepers of UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: दिलदार हिंदुस्थान! संयुक्त राष्ट्रांच्या शांती दूतांना 2 लाख कोरोना लसीचे डोस भेट देणार

Corona Vaccine for peacekeepers : संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात जागतिक लढाईसाठी आणि जागतिक बाजारात कोरोना लसीच्या अत्यावश्यक पुरवठ्याच्या प्रयत्नांबाबत भारताची स्तुती केली आहे. ...