लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एस. जयशंकर

S. Jaishankar latest news

S. jaishankar, Latest Marathi News

सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.
Read More
बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार! - Marathi News | all party meeting chaired pm modi on bangladesh crisis issue foreign minister give reply in parliament- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार!

S Jaishankar briefs MPs on Bangladesh : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली. ...

"बांगलादेशातील परिस्थिती जास्त चिंताजनक नाही"; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Government of India has clarified its position regarding Indians in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बांगलादेशातील परिस्थिती जास्त चिंताजनक नाही"; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिलं स्पष्टीकरण

बांगलादेशच्या संकटावर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ...

चीनसोबत संबंध बिघडले, तरीही आम्ही मार्ग काढू; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भूमिका - Marathi News | even if the relationship with china deteriorates we will find a way said s jaishankar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसोबत संबंध बिघडले, तरीही आम्ही मार्ग काढू; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भूमिका

क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित जयशंकर यांनी भारताचे चीनसोबतचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले. ...

दहशतवादाचा ताकदीने मुकाबला केला पाहिजे; एस. जयशंकर यांचे लाओसमध्ये आवाहन - Marathi News | terrorism must be combated forcefully said s jaishankar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादाचा ताकदीने मुकाबला केला पाहिजे; एस. जयशंकर यांचे लाओसमध्ये आवाहन

दहशतवाद्यांना आश्रय देणारे व दहशतवादाला वित्तपुरवठा करणारे नेटवर्क नष्ट करण्याचे आवाहन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे केले.  ...

आम्हाला शिकवू नका, कुणाशी मैत्री करायची हा आमचा अधिकार; भारताने अमेरिकेला सुनावलं - Marathi News | US On PM Modi Russia Visit Don't teach us, our right to be friends with anyone; India informed America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला शिकवू नका, कुणाशी मैत्री करायची हा आमचा अधिकार; भारताने अमेरिकेला सुनावलं

US On PM Modi Russia Visit : पीएम मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...

कॅनडाच्या संसदेत दहशतवादी निज्जरला वाहिली श्रद्धांजली; एस जयशंकर संतापले, म्हणाले... - Marathi News | Kanishka Plane Blast : S Jaishankar angry at terrorist Nijjar's tribute in Canadian Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनडाच्या संसदेत दहशतवादी निज्जरला वाहिली श्रद्धांजली; एस जयशंकर संतापले, म्हणाले...

जयशंकर यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांनी बॉम्बने उडवलेल्या कनिष्क विमान अपघाताची आठवण करुन दिली. ...

एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले?  - Marathi News | S Jaishankar stood in the queue for 20 minutes, there was no name in the voter list; So how did you vote? Loksabha Election six phase update  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 

S Jaishankar Voting: सात राज्यांतील व केंद्र शासित प्रदेशांतील ५८ मतदारसंघांसह ओडिशा विधानसभेच्या ४२ जागांवरही मतदान होत आहे. अशातच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याबाबतीत एक आश्चर्यकारक किस्सा घडला आहे.  ...

'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक - Marathi News | Lok Sabha elections - BJP's vote percentage and seats will also increase compared to last time - S Jaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या २ टप्प्यातील प्रचार सुरू आहे. ४ जूनला देशाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती असतील याची प्रतिक्षा सर्वांना लागून राहिली आहे.  ...